सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेचे वतीने पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या जयंती निमित्ताने सोलापूर महानगरपालिका येथील इंद्रभवन परिसरातील पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथे पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या प्रतिमेस उपायुक्त सोनाली यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्ताने कौन्सिल हॉल येथे त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त सोनाली यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, महेंद्र वारद, आर्किटेक सुवर्णा ,लुपने, माजी विरोधी पक्षनेते कावळे, मल्लिनाथ पाटील, संजय पाटील, प्रशांत लुबने, शिलवंत , कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे,जयप्रकाश आमनगी, चंद्रकांत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 15