पिलीव – माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील नंदकुमार ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या त्यांच्या शेतालगत ठेवलेल्या पाच एच पी च्या जलगंगा कंपनीच्या दोन मोटारीची बुधवारी राञी अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्याची तक्रार पिलीव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे .एकाच वेळी दोन मोटारी चोरुन नेल्यामुळे कुसमोड परीसरात पुन्हा मोटार चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे.यापुर्वी सुद्धा कुसमोड भागातून अनेक शेती पंपाची चोरी झाली होती .यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















