सोलापूर – आंतरराष्ट्रीय योग दिन महिन्याचे औचित्य साधून अमेझिंग लेडीज ग्रुपने साईबाबा चौकातील बिल्ला हॉल मध्ये महिलांसाठी सदृढ आरोग्यासाठी हार्ट ऑफ लिव्हिंगचे परमपूज्य श्री श्री श्री रविशंकर यांच्या प्रतिमेला पूजन करून योग शिक्षिका कांचना कोंडा यांनी योग धडे घेतले या कार्यक्रमाला हरि ओम संस्थेचे पदाधिकारी लक्ष्मीकांत दंडी. व सामाजिक कार्यकर्ता माधवी अंधे उपस्थित होते
सदर योग शिबिराला या भागातील बहुसंख्य महिला व मुली उपस्थित होते दंडी आपल्या मनोगत मध्ये योगाचे महत्त्व पटवून दिले जसे माणसाला ऐश्वर्या संपदा लाभतो त्या ही पेक्षा माणसाला आरोग्य संपदाची गरज असतो
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिनिवास बल्ला उमा बल्ला ललिता सिंगम अरुणा गंजी विद्या यल्ला यांनी परिश्रम घेतले
Post Views: 20