, यंदा पीकविमा भरपाईची रक्कम लक्षणीयरीत्या घटल्याकडे लक्ष वेधत, पीकविमा योजनेतील पूर्वीचे चार महत्त्वाचे निकष रद्द झाल्यामुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहत असल्याची बाब आमदार कल्याणशेट्टी यांनी मांडली. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी, यासाठी पीकविमा योजनेतील पूर्वीचे चार निकष पुन्हा लागू करण्याची तसेच शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची शासनाकडे आग्रही मागणी केली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















