माळशिरस – धर्मपुरी येथे पालखी सोहळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन सोलापूर यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत कमान बसविण्यात आली.
सदर कामाची पाहणी गटविकास अधिकारी माननीय रघुनाथ पांढरे , सहाय्यक गटविकास अधिकारी भारत कोळेकर , विस्तार अधिकारी कोळी , जिल्हा परिषद बांधकाम विभाग माळशिरस उपअभियंता आय बी मुलानी , कृषी अधिकारी सरवदे , ग्रामविकास अधिकारी निंबाळकर , स्थापत्य अभियंता अंकुश थोरात तसेच धर्मपुरी येथील पदाधिकारी बाजीराव काटकर यांनी केली.
Post Views: 16