राष्ट्रीय वैद्यकीय सामायिक प्रवेश चाचणी अर्थात नीट परीक्षा २१ जून २०२६ रोजी झाली. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेल्या या परीक्षेत वालचंद महाविद्यालयाचे एकूण २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले,गुंटुक श्रीलेखा नागेश हिने नीट परीक्षेत 414 गुण मिळून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन वालचंद शिक्षण समूहाचे समस्त विश्वस्त आणि प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, समन्वयिका सारिका महिंद्रकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
*यशस्वी विद्यार्थी* : येलगुंडे ज्ञानेश्वरी रामदास,इंगळे राजश्री नागेंद्र,बानेकारी मुईझ अविस,कांबळे रोहन वाल्मिक, सावंत श्रद्धा शिवाजी,रणदिवे कृष्णा राजपाल,मुजावर सबरीन एम. रफीक, साळुंखे प्राजक्ता स्वामीराव,यांगालदास अक्षरा संतोष,पुंजल समीक्षा विलास,जगताप आकांक्षा सतीश,पामुल प्रज्ञा केशव, माने स्वाती संतोष,वाघमोडे तन्वी चंद्रशेखर,बत्तुल श्रद्धा संदीप,क्यामा सुकृती व्यंकटेश, अदोने स्वर्दा गोविंद,विटकर ललिता सुनील,मैले मानसी सोमशेखर,चंदनशिवे प्रीतम कुमुदकिशोर,कनकुंतला मनीषा गंगाधर,गायकवाड श्रावणी राजेंद्रकुमार.
Post Views: 12