सोलापूर : येथील श्री कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेच्या प्रभू श्री नीलकंठेश्वर जत्रा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अंबादास कनकी यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यंदा महोत्सवाचे 98 वे वर्ष आहे.
समितीचे अन्य नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत. उपाध्यक्ष शाम काकी, मोहन कर्रे, सचिव मुरलीधर कनकी, सहसचिव अरुण गणपा, खजिनदार विलास गडगी, सहखजिनदार श्रीनिवास कनकी, मिरवणुक प्रमुख रमेश दिडी, सागर मिठ्ठा, नवीन गडगी, परमेश्वर बंडा.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण संगा, उपाध्यक्ष ॲड. सिद्धेश्वर बुगडे, सचिव प्रा. संजय बुगडे, सहसचिव श्रीनिवास गडगी, खजिनदार श्रीनिवास जोगी विश्वस्त बसवराज बंडा, शिवानंद मादगुंडी, राजू काकी, राजगोपाल गणपा, श्रीनिवास बुट्टा, गिरीश कामूर्ती, प्रभाकर गोरंटी, अमर मासा, नागेश कनकी, श्रीनिवास साई, ईरेश काकी, व्यंकटेश बुगडे, प्रकाश बुट्टा आदी उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















