पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्ह्य परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे माजी अध्यक्ष अमोल गांधी यांनी आपला मुलगा मितेश व कन्या स्वरा हिच्या वाढदिवसानिमित्त कोणताही डागडौल किंवा कोणताही अनावश्यक खर्च न करता जिल्ह्य परिषद केंद्र शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहीत्य सर्व वाटप करुन आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा केला.तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार करण्यात आला.याबद्दल शाळेच्या वतीने अमोल गांधी यांचाही सन्मान करण्यात आला. फोटो _ जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळेत साहित्याचे वाटप करताना.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















