सोलापूर – मजरेवाडी येथील शामा उर्दू शाळेत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संस्थेचे सचिव अबुबकर नल्लामंदू यांच्या अध्यक्षते खाली व प्र मुख्याधिपका यास्मीन बिजापूरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली . या वेळी कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना अय्यूब अहमद यांच्या हस्ते भेट वस्तू व खाऊ वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीन सदफ यांनी केले तर आफताब नल्लामंदू यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलशाद अ रजाक , जुबेदा सैदखां , आसीया बिजापूरे , अबरार नल्लामंदू , मेराज अल्लोळी यांनी परिश्रम घेतले.
—–
Post Views: 18