माढा : श्री अन्नपूर्णा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नरसिंह प्राथमिक विद्यालय मालेगावच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून प्रज्ञेश रमेश क्षीरसागर,
कु.प्रतिक्षा जगन्नाथ जाधव,
कु.आराध्या दत्तात्रय पारडे, स्वराज लक्ष्मण देशमुख हे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका वर्षा गंगाजी गोविंद पारडे,स्वाती मायणे, प्रविण क्षीरसागर, या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थापक सुभाष नागटिळक मुख्याध्यापिका गांगजी प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Post Views: 18