अक्कलकोट – जय जवान गल्ली गणेशोत्वव मंडळाच्या अध्यक्षपदी किरण पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .
अक्कलकोट येथील सुप्रसिध्द जय जवान गल्लीली गणेशोत्सव (२०२६) मंडळाची बैठक . आयोजित करण्यात आली होती यावेळी २०२६ गणेशोत्सम पदाधिकारी निवड करण्यात आली . बैठकीत या वर्षीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड खालीलप्रमाणे करण्यात आली आहे.
नुतन अध्यक्षपदी : किरण पवार ,उपाध्यक्षपदी : प्रभाकर घिवारे व रवि बिराजदार* ‘सचिवपदी : रोहित जिरोळे
खजिनदारपदी: विनायक जरीपटके ,मिरवणूक प्रमुख : राजशेखर थंब व राजेंद्र शिंदे ‘ ,कार्यवाहक पदी ‘ : प्रमोद पाटील ,व्यवस्थापकपदी : महेश शिंदे व आकाश शिंदे ‘
प्रसिद्धी प्रमुखपदी : प्रसाद शिंदे, आकाश टिल्लू शिंदे व प्रितम तोळनुरे यांची निवड करण्यात आली . याप्रसंगी
मंडळाचे आधारस्तंभ : मोहन शिंदे, प्रताप भोसले, विजय शिंदे, मल्लिनाथ शिवगुंडे, जयप्रकाश तोळनुरे, संतोष जिरोळे, प्रकाश कोळी, अनिल बिडवे, अंबाजी वाघमारे, संतोष शिंदे, सचिन रामशेट्टी, समर्थ गंगदे, मल्हारी शिंदे, प्रकाश पारशेट्टी.सदस्य : रोहन जिरोळे, प्रवीण पारशेट्टी, प्रेम तोळनुरे, यशराज पवार, कार्तिक घिवारे, गौरव पवार, धवल शिंदे, यतिराज पवार, आरुष दादा शिंदे, आरोह सोलनकर, श्रीजीत शिंदे, अविराज पवार, अक्षय शिंदे, संतोष पारशेट्टी, आदित्य बिडवे, समर्थ थंब. आदि उपस्थित होते .
Post Views: 91