बार्शी – क्रीडा युवक संचनालय पूणे व सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शी संचलित विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेसच्या १३ खेळाडूंनी उत्कृष्ट यश संपादन करुन विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
विजयी खेळाडूं पुढीलप्रमाणे- समाधान मुंढे- प्रथम, आरोही काकडे- तृतीय, अर्णव फल्ले- द्वितीय, आदित्य बागुल- तृतीय, श्रैयश कसपटे- उत्तेजनार्थ, राजननंदिनी जाधवर- द्वितीय,
्णु रेणुका गायकवाड- तृत्तीय, माहेश्वरी पाटील- उत्तेजनार्थ, आयुश मन्ने- तृतीय, विश्वजीत जाधव- उत्तेजनार्थ, पृथ्वीराज जाधव- उत्तेजनार्थ, अथर्व उंद्रे- उत्तेजनार्थ,
्अलर्क चुंबळकर- उत्तेजनार्थ.
विजयी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष- भगवान जाधव, उपाध्यक्ष/ प्रशिक्षक- गणेश रोडे, सचिव- सौ. सविता जाधव, सौ. स्नेहल रोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
संस्थेच्या व प्रशिक्षक यांच्यावतीने संचिती जाधव, अतुल जाधव, अतुल डुरे, सय्यद अन्वर, निलेश भगत, हेमंत गाढवे, पी.डी.पाटील, यश नान्नजकर, आदित्य माळी, रितेश जानराव, अनुराधा तोडकरी, यशराज रोडे, पृथ्वीराज रोडे, या सर्व प्रशिक्षकांनी विजयी खेळाडूंनेचे अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 9