अक्कलकोट – ९ ऑक्टोबर जागतिक टपाल दिवस निमित्य आंतरराष्ट्रीय पत्र मित्र तथा तिकीट नाणी संग्रहक विजय शिंदे यांच्या वतीने पोस्ट ऑफिस अक्कलकोट येथे सब पोस्ट मास्टर एस.ए झांबरे यांचा अश्लेशा अशोक बंडेगिरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय पत्र मित्र टपाल नाणी संग्रहक विजय शिंदे यांनी पोस्ट कार्यालयातील सर्व पोस्टमन कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यानां जागतिक टपाल दिन निमित्त्य शुभेच्छा दिल्या . यावेळी माजी सैनिक मेजर संदिप सलगरे , नंदकुमार जगदाळे ‘ पोस्टल सहाय्यक एस .आर .सुर्यवंशी , एस . जे . येडके आर .डी सीताफळे , एम एस शेख , ‘ एफ . वाय . दुभालकर ‘ आय एल . मेनसे ‘ पोस्टमन एम एम बिराजदार ‘ एन .एन . दलाल, एम . बी . धनशेट्टी , रमेश नाईक , एमटीएस दाजी शिंदे , जीडीएस श्रीमती एस एस पोळ सिद्धू परीट आदि पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी व अश्लेषा अशोक बंडेगिरी आदि उपस्थित होते .
Post Views: 31