श्रीपूर – श्रीपूर येथिल चंदशेखर विद्यालय तथा नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा शहाजी जाधव हिने सन २०२६ आयोजक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे स्थळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल इंद्रायणी नगर येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये १९ वर्ष मुलींचे प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून दैदिप्यमान यश मिळवले . या यशाने तिचे पुढील राज्य स्पर्धे मध्ये निवड झाली आहे . तिच्या या यशा बहल आबासाहेब ट्रष्ट चे अध्यक्ष डॉ . रामदास देशमुख व पंचायत समिती च्या माजी सभापती सौ. शुभांगीताई देशमुख यशराज (भैय्या) देशमुख सचिव भारत कारंडे प्राचार्य. पांडुरंग बनसोडे यांनी अभिनंदन करुन राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . ऋतुजा जाधव हिस क्रिडा प्रमुख धाराव सर , केचे सर सौ. करुणा धाईंजे मॅडम शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले .
Post Views: 9