राघवेंद्र श्रीकांत आडम (वय 22 वर्ष, रा. 377 योगेशवर नगर, जुना विडी घरकुल सोलापूर) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. आज गुरुवारी दुपारी ज्वारी संशोधन केंद्राच्या शेतातील विहिरीमध्ये त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही खबर जोडभावी पेठ पोलिसांना मिळाली असता हवालदार जी.एस. बीरकुटे यांनी घटनास्थळी पोहचून सदरचा मृतदेह इतरांच्या मदतीने विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात दुपारी तीन वाजता दाखल केला
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















