Tuesday, March 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुधाला हमीभाव मिळावा यासाठी लोक जागर अभियानाच्या वतीने जाफराबाद येथे करण्यात आले अनोखे आंदोलन…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 4, 2024
in top news
0
दुधाला हमीभाव मिळावा यासाठी लोक जागर अभियानाच्या वतीने जाफराबाद येथे करण्यात आले अनोखे आंदोलन…
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुधाला हमीभाव मिळावा यासाठी लोक जागर अभियानाच्या वतीने जाफराबाद येथे करण्यात आले अनोखे आंदोलन…

जाफराबाद तहसील कार्यालयासमोर दूधाचा सडा व शेनाची ट्रीप गंजी टाकून केले आंदोलन व केंद्र सरकारच्या भुकटी जिआरचा ची केली होळी

जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरात छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी व दुध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुधाला हमी 45 रूपये भाव मिळावा, तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सर सगट कर्ज मुक्ती,निराधारांच्या पगारी मानधन, पशु धनाला लागणारे औषध उपचार तसेच मोफत उपचार मिळावे, मधू न विहिरी,या सारख्या विवीध मागण्यांवर हे आंदोलन करण्यात आले आहे, या प्रसंगी जाफराबाद तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित झाले होते.

या वेळी बोलताना लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला हमी 45 रुपये भाव द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांना व त्यांचे संगोपन करायला जो खर्च लागतो तो निघेल नुसता आता जो भाव दुधाला चालू आहे हा भाग शेतकऱ्याला परवणारा नसून सरकारने जे आता नवीन धोरणे लागू केली आहे याला सुद्धा तात्काळ रद्द करत. शेतकऱ्याच्या दुधा ला हमीभाव द्यावा सर्व राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासारख्या मागण्या त्वरित पूर्ण करावा नसता येत्या काही दिवसात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्यात कुठेही दुधाचे टँकर फिरू देणार नाही.

असा इशारा सुद्धा यावेळी लोक जागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांनी दिला आहे. मां तहसीलदार जाफराबाद यांना निवेदन देण्यात आले जे राज्याचे मुखयमंत्री साहेबाना अधिवेशनात पाठविले जाईल असा शब्द दिला यावेळी गजानन कड, प्रकाशराव शेळके, हर्षल फदाट, गोपाल ब-हाटे, सुनील फदाट,सचिन तेलांग्रे, ज्ञानेश्वर गाढे, किशोर कुदार, दिनकर जामुंदे, सचिन फदाट, कैलास जंजाळ,दिनकर जाधव,भरत गावंदे, योगेश चव्हाण, कृष्णा देव्हढे, दिलीप देव्हडे, राजु खोसरे, संतोष लोखंडे,राजू लोखंडे, संदेश फदाट, डॉ. योगेश बुंदे, किरत काकडे, राज जोशी, पंजाबराव जाधव,दत्ता बकाल, विजय गावडे, उमेश आटोळे, यांची उपस्थिती होती.

Post Views: 26
Previous Post

निवघा बा येथेदिवसाढवळ्या दुचाकी स्वराला लुटले

Next Post

भोकरदन शहरातले घाणीचे साम्राज्य काही हटता हटेना ! नगर परिषदचे मुख्याधिकारी जागचा उठेना – कडुबा बोरसे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भोकरदन शहरातले घाणीचे साम्राज्य काही हटता हटेना ! नगर परिषदचे मुख्याधिकारी जागचा उठेना – कडुबा बोरसे

भोकरदन शहरातले घाणीचे साम्राज्य काही हटता हटेना ! नगर परिषदचे मुख्याधिकारी जागचा उठेना - कडुबा बोरसे

ताज्या बातम्या

धुळे सोलापूर महामार्गावर मोठा अनर्थ टळला. #public #marathinews #solapurnews #viral #maharashtranews

March 10, 2026

रेणापूर तालुक्याचे सर्वांगीण हित लक्षात घेऊन भाजपा – मनसेची युती#mns #bjp #marathinews #solapurnews

March 10, 2026

पंचायत समिती चाकूरच्या सभापतीपदी जयश्री नागरगोजे तर उपसभापतीपदी भुजंग शिंदे यांची बिनविरोध निवड.

March 10, 2026

मंठा शहरात महिला दिन उत्साहात साजरा. #public #marathinews #solapurnews #maharashtranews #aajsolapur

March 10, 2026

अखेर ” मिस इंडिया अर्थ ” सायली सुर्वेची घरवापसी..#मराठी #viral #public #solapurnews #viral

March 10, 2026

राज मेमोरियल मध्ये एकाच व्यासपीठावर एकत्र आल्या विविध क्षेत्रातील महिला.#women_respect_video #viral

March 10, 2026

डॉ. वळसंगकर खटल्यात आमच्याकडे भक्कम पुरावे – ॲड. प्रदीपसिंग राजपूत #public #marathinews #viral

March 10, 2026

प्रहर चित्र व शिल्प प्रदर्शनाचे भव्य आयोजन. #public #marathinews #solapurnews #viral

March 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0723224

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697