Monday, July 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भोकरदन शहरातले घाणीचे साम्राज्य काही हटता हटेना ! नगर परिषदचे मुख्याधिकारी जागचा उठेना – कडुबा बोरसे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 4, 2024
in top news
0
भोकरदन शहरातले घाणीचे साम्राज्य काही हटता हटेना ! नगर परिषदचे मुख्याधिकारी जागचा उठेना – कडुबा बोरसे
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन : शहरातले घाणीचे साम्राज्य काही हटता हटेना 3 जुलै 2024 रोजी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 31 मार्च रोजी केलेल्या मागणीप्रमाणे नगरपरिषदेने पावसाळापूर्व कामे केली नाहीत त्यामुळे स्मरणपत्र देऊन आठ दिवसानंतर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.
याबाबत सविस्तर असे की 31 मार्च 2024 रोजी आम आदमी पार्टी मार्फत मुख्याधिकारी नगरपरिषद भोकरदन यांना एक निवेदन देण्यात आले होते आणि पावसाळापूर्व कामे करून शहरात असलेली घाण कचरा तुंबलेल्या नाल्या गटारे व साफसफाई करून घेण्याबाबत मागणी करण्यात आली होती आश्चर्य असे की,

नगरपरिषदेने ज्या ठेकेदाराला साफसफाईचा ठेका दिलेला आहे तो ठेकेदार साफसफाई आणि स्वच्छता तर करतच नाही परंतु नगर परिषदेकडून बिल मात्र घेऊन टाकतो. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुद्धा शहरात फेरफटका मारत नाही खुर्चीवरून जागेचे उठत नाही आणि कोणताही विचार न करता नागरिकांच्या पैशातून संबंधित ठेकेदाराचे पैसे देऊन टाकतात. याच्यामागे शहरातील काही मोठ्या व्यक्ती आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचे हितसंबंध असून त्यामुळेच या ठेकेदाराला चुपचाप पैसे दिले जातात आणि शहराचे साफसफाई होत नाही.

त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील साफसफाईची पाहणी केल्याशिवाय संबंधित गुत्तेदाराचे बिल देऊ नये ते थांबवण्यात यावे व कोणताही पैसा साफसफाईचा देण्यात येऊ नये असे बोरसे गुरुजी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. दुर्गंधी वाढत चाललेली आहे. घंटागाडीच्या फेऱ्या बंद झालेल्या आहेत. ऐन पावसाळ्यात घाण वाढत आहे.घाणी मुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्या अगोदरच पुर्ण तयारी करणे आवश्यक आहे. फवारणी कधीच होत नाही.

शहरातील सार्वजनिक शौचालय सफाई अभावी बंद आहेत.शौचालयाची साफसफाई करुन घ्यावी.संबंधित गुत्तेदार कराराप्रमाणे काम न करता जनतेच्या टॅक्स मधून आपल्या सहकार्याने पैसा लाटत आहे. सफाई कामगारांना सर्व सोईसुवीधा व पगार नियमाप्रमाणे देत नाही त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.सफाईचे काम करुन घेतांना सफाई कामगारांची सुध्दा काळजी करण्यात यावी. त्यांना आवश्यक ते साहित्य आणि वेळेवर पगार देण्यात यावा. कोणत्याही परीस्थितीत काम न करता संबधीत गुत्तेदाराला पेमेंट करु नये.

असेही निवेदनात म्हटलेले आहे.एक आठवड्यात सुधारणा न झाल्यास आम आदमी पार्टी नगरपरिषद कार्यालया समोर आंदोलन करणार आहे.परीणामांची जबाबदारी मुख्याधिकारी व प्रशासनाची असेल याची नोंद घेण्यात यावी. असा इसारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती योग्यकार्यवाहीसाठी 1) मा.विभागीय अधिकारी भोकरदन (SDM) 2) मा. जिल्हाधिकारी जालना देण्यात आल्या असून यावेळी जनार्दन सोळंके ,बाबरभाई,जमीलभाई, फारुख भाई,श्रीमती लिलाबाई,नारायण सोन्नी ,महजाद इस्लाम खान यांच्या सह पार्टीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते

Post Views: 35
Previous Post

दुधाला हमीभाव मिळावा यासाठी लोक जागर अभियानाच्या वतीने जाफराबाद येथे करण्यात आले अनोखे आंदोलन…

Next Post

भूमिहीन कुटुंबांना दहा हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भूमिहीन कुटुंबांना दहा हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

भूमिहीन कुटुंबांना दहा हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

ताज्या बातम्या

इंद्रायणीला महापूर वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन #viral #maharashtranews #news

July 6, 2026

मंद गतीने चालणाऱ्या कामाचा निषेध केला हटके स्टाईलने #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

B2 च्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

अबब त्या चोराला पकडायला 200 सीसीटीव्ही तपासले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

बटगिरी कारखानाला आग दोन महिलांना वाचवले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

कुंभारी एमआयडीसीच्या प्रस्तावाला उद्योगच्या समितीचा हिरवा कंदील #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

मिसिंग लिंकला पहिल्याच पावसात फटका #viral #maharashtranews #marathinews

July 6, 2026

निराळे वस्ती मनोहर झोपडपट्टी अतिक्रमण हटविले….. #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0961879

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!