Saturday, August 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रस्त्यांवर महिनोंमहिने पार्क केलेल्या वाहनांवर होणार कारवाई

तरुण भारतbyतरुण भारत
October 15, 2025
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरातील रस्त्यांवर महिनोंमहिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर महापालिकेकडून कारवाई होणार आहे. याबाबत संबंधित वाहनमालकांना नोटीसा काढण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी दिले.

        आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी शहरातील विविध भागांची पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण, व वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी पद्मशाली चौक, बालाजी मंदिरमागील परिसर, कुचननगर नाला, दत्तनगर,तसेच पॉलिटेक्निक कॉलेज रोड परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. रस्त्यांवर महिनोंमहिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने अशा वाहनधारकांना नोटिस देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित विभागाला दिले.

पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत तत्काळ काढून टाकावे,  हवामान केंद्र ते स्व. लिंगराज वल्याळ क्रीडांगण रस्ता या मार्गावरील गवत, झुडपे, आजोरा तसेच अतिक्रमणे तातडीने दूर करण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले.

यावेळी त्यांनी मार्कंडेय उद्यानाची पाहणी करून उद्यान परिसरातील स्वच्छतेबाबत तसेच नागरिकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागप्रमुखांना दिल्या.

या पाहणीवेळी उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, विभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

वल्याळ क्रीडांगणातील ओपन जिमची होणार दुरुस्ती –

आयुक्तांनी स्व. लिंगराज राज वल्याळ क्रीडांगण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मैदान व परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. जिल्हा नियोजन समितीकडून ओपन जिमसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करा तसेच कर्णिक नगर ते वालचंद कॉलेज रोड या मार्गावर खाद्यपदार्थ विक्रेते व चायनीज गाड्या उभ्या करून वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्यांना नोटिसा देऊन कारवाई करण्याचे आदेशही दिले. आयुक्तांनी मार्कंडेय जलतरण  तलावालाही भेट देऊन पाहणी केली.

Post Views: 40
Previous Post

दोन दिवसात पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे मुख्याधिकारी यांचे आदेश

Next Post

प्रकाशमान दिवाळी मातीच्या आकाश दिव्या संगे 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रकाशमान दिवाळी मातीच्या आकाश दिव्या संगे 

ताज्या बातम्या

एका दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन विकास आराखडा तयार करण्याचे आदेश

एका दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन विकास आराखडा तयार करण्याचे आदेश

August 1, 2026
महसूल सेवक संघटनेचे तालुकाध्यक्षपदी जावेद मणेरी यांची निवड 

महसूल सेवक संघटनेचे तालुकाध्यक्षपदी जावेद मणेरी यांची निवड 

August 1, 2026

सॅनिटरी पॅडचे अद्ययावत स्वरूप बाजारात सादर

August 1, 2026
आण्णाभाऊ साठे यांना मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने अभिवादन

आण्णाभाऊ साठे यांना मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने अभिवादन

August 1, 2026
करंजकर विद्यालय येथे अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

करंजकर विद्यालय येथे अण्णाभाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

August 1, 2026

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पूजांची 3 ऑगस्टपासून ऑनलाइन नोंदणी सुरू

August 1, 2026

सोशित व वंचितांच्या उद्धारासाठी आण्णाभाऊ साठेंचे कार्य

August 1, 2026

आण्णा भाऊ साठे जयंती निमित्य वह्या वाटप

August 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1019452

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!