Wednesday, October 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापुरात वीज चोरी प्रकरण दडपल्याचा आरोप; कारवाईऐवजी नवीन कनेक्शन दिल्याने संशय

तरुण भारतbyतरुण भारत
May 28, 2026
in crime
0
सोलापुरात वीज चोरी प्रकरण दडपल्याचा आरोप; कारवाईऐवजी नवीन कनेक्शन दिल्याने संशय
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – अक्कलकोट रोडवरील रविवार पेठ परिसरातील स्वप्नशिल्प अपार्टमेंटमध्ये घरगुती वीज पुरवठ्यावरुन थेट व्यावसायिक दुकानाला वीज पुरवठा करुन मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महावितरणकडे तक्रार करुनही संबंधितांवर कठोर कारवाई न करता उलट नवीन वीज कनेक्शन देण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानाला महावितरणचे स्वतंत्र मीटर नव्हते. घरगुती मीटरवरुनच पूर्णपणे कमर्शियल वापरासाठी वीज घेतली जात होती. दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने हा प्रकार नागरिकांच्या सहज नजरेस पडत होता. याबाबतची माहिती महावितरण कंपनीला देण्यात आल्यानंतर कविता नगरी उपविभागातील अभियंता गुरव व इतर कर्मचारी यांनी दि. १२ मे २०२६ रोजी स्वप्नशिल्प अपार्टमेंट येथे भेट देऊन पाहणी केली होती.
पाहणी दरम्यान संबंधित ठिकाणी “तीन ग्राहक”  १२६ अंतर्गत वीज चोरी आढळून आल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. उलट संबंधित ग्राहकाला नवीन अधिकृत वीज कनेक्शन देऊन जागेवर मीटर बसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, “वीज चोरी प्रकरण दाबण्यात आले का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरात संबंधित ग्राहकाकडून “महावितरण कर्मचाऱ्यांना पैसे देऊन विषय मिटवला असून आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही,” अशा प्रकारची उघड चर्चा होत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी करुन संबंधित दोषींवर कारवाई करावी, तसेच वीज चोरी प्रकरण दडपण्यामागील नेमके कारण शोधावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Post Views: 67
Previous Post

ईगल्स’ आणि ‘पँथर्स’ संघांची विजयी सलामी; निलेश गायकवाड क्रिकेट अकॅडमी इंटर क्लब स्पर्धेचा शुभारंभ

Next Post

श्री चौडेश्वरी देवीची यात्रा उत्सवाची सांगता कड़ी जत्री कार्यक्रमाने झाली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री चौडेश्वरी देवीची यात्रा उत्सवाची सांगता कड़ी जत्री कार्यक्रमाने झाली

श्री चौडेश्वरी देवीची यात्रा उत्सवाची सांगता कड़ी जत्री कार्यक्रमाने झाली

ताज्या बातम्या

जोडबसवन्ना चौकात रिक्षा चालकावर चाकूने  खुनी हल्ला – दोघांवर गुन्हा दाखल 

October 21, 2026

हर्षदा पुराणिक यांचा शैक्षणिक प्रवास हा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी – चेअरमन महेश इंगळे

October 21, 2026

ग्रामपंचायतींच्या कर वसुलीला ब्रेक! सप्टेंबरअखेर केवळ ४०.७५ टक्के वसुली

October 21, 2026
थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र; जकेकूर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू

थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र; जकेकूर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू

October 21, 2026
श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026

दसऱ्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणीला विशेष पोशाख

October 21, 2026

शिस्त, संघभावना अन् राष्ट्रभक्ती! सोलापुरात RSS चे विजयादशमी संचलन

October 21, 2026

पूर्व विभागात साजरा झाला ब्रतकुम्मा संबंरालू उत्सव

October 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1388673

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!