भारताने सिंगापूर, रॉटरडॅम बरोबर हरित नौवहन कॉरिडॉर्स सुरु; बंदरावरील उत्सर्जन रोखण्यासाठी पहिल्या राष्ट्रीय तटीय वीज मानकाचे अनावरण
मुंबई - इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये ऐतिहासिक घडामोडी दिसून येत असून भारत सरकारने शाश्वतता, नवोन्मेष, सुरक्षा आणि सागरी परिवर्तनाप्रति...































