Saturday, August 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बँक ऑफ इंडिया आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

तरुण भारतbyतरुण भारत
March 10, 2026
in editor
0
बँक ऑफ इंडिया आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – बँक ऑफ इंडिया विभागीय क्रीडा समिती, सोलापूर यांच्या वतीने व सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत यजमान सोलापूरसह रत्नागिरी, नाशिक, पुणे, सांगली व कोल्हापूर येथील संघांनी सहभाग नोंदविला आहे.

स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत सोलापूर विभागाच्या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त सौरभ साहू यांच्यासह श्रीकांत गोरडे, सचिन चिंचोळे, आशिष गायकवाड व मयूर कलाल यांनी विजय मिळवत विजयी सलामी दिली. महिला गटात राजश्री कुलकर्णी, स्मिता पाटील, पलक छाचीया, प्रतीक्षा देशमुख, स्नेहल शेषाद्री, श्रुती घोडके आणि मेरी स्टेला यांनीही आकर्षक विजय नोंदविले.

स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर वि. मंत्री आणि बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद शिंदे यांच्यातील मैत्रीपूर्ण बुद्धिबळ लढतीने झाले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी पुणे युनिटचे अध्यक्ष अमोल सांगळे, बँक ऑफ इंडिया कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी ऑब्री अल्मेडा, विभागीय क्रीडा समितीचे सचिव सचिन संकद, स्वयंरोजगार ग्रामीण प्रशिक्षण संस्था सोलापूरचे संचालक दिपक वडेवाले, सांगलीचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, राष्ट्रीय वरिष्ठ पंच उदय वगरे, विजय पंगुडवाले तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन संकद यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात चंद्रशेखर मंत्री यांनी बुद्धिबळ खेळाचे महत्त्व अधोरेखित करत कामातील ताणतणाव कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खेळात सहभाग घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ऑब्री अल्मेडा यांनी बँक ऑफ इंडियामध्ये अशा क्रीडा स्पर्धा कायमस्वरूपी सुरू राहतील असे सांगितले. तर प्रमोद शिंदे यांनी बुद्धिबळ खेळाविषयी सविस्तर माहिती देत खेळाडूंना मार्गदर्शन केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चेतन खाडे, निखिल कुलकर्णी, वीरेश, सागर वाघमोडे आणि राजू किरसावाळगी यांचे विशेष सहकार्य लाभले.

तिसऱ्या फेरी अखेरचे महत्त्वाचे निकाल:

पुरुष गट 

सौरव साहू विजयी विरुद्ध शुभम कांबळे 

आशिष गायकवाड वि.वि. अक्षय नवले 

मयूर कलाल वि.वि.  पियुष मिश्रा

महिला गट 

टी मेरी स्टेला वि.वि. पलक छाचीया

मयुरी तावडे विजयी विरुद्ध स्मिता पाटील 

रेश्मा गोंडे बरोबरी विरुद्ध प्रीती चव्हाण

१. बँक ऑफ इंडिया आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर मंत्री व अधिकारी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद शिंदे. डावीकडून महेंद्र मोराळे, सुमुख गायकवाड, अमोल सांगळे, खरात, बाबाजी काटकर, उदय वगरे, दीपक वडेवाले आदी 

२. बँक ऑफ इंडिया आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत दिपप्रज्वलन करताना विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर मंत्री.

Post Views: 54
Previous Post

जामा मस्जिद मध्ये नगरसेवक महेश इंगळे यांच्यातर्फे इफ्तार पार्टी संपन्न

Next Post

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार : महापौर कोंड्याल

ताज्या बातम्या

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

August 8, 2026
महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

August 8, 2026
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

August 8, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

August 8, 2026

सोलापुरात १५ नोव्हेंबरला मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 

August 8, 2026
मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

August 8, 2026
शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 8, 2026

बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावरील गुन्ह्याच्या तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

August 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1037909

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!