Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखांना जामीन मंजूर; NIAच्या विनंतीवरुन हायकोर्टाचा निर्णय

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 20, 2023
in maharashtra
0
भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखांना जामीन मंजूर; NIAच्या विनंतीवरुन हायकोर्टाचा निर्णय
0
SHARES
57
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अखेर मुंबई उच्च न्यायालयाने पाच वर्षांनंतर भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखांना नियमित जामीन मंजूर केला आहे.

 

 

कोरेगाव-भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंधित प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने पाच वर्षांनंतर नियमित जामीन मंजूर केला. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते नवी मुंबईत नजरकैदेत राहत आहेत. न्या. अजय गडकरी व न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने अपिल मान्य करून जामीन मंजूर केल्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केल्यानंतर एनआयएने सर्वोच्च न्यायालयात अपिल करता यावे, यासाठी आदेश सहा आठवड्यांसाठी स्थगित करण्याची विनंती केली. त्यानंतर खंडपीठाने आपला आदेश तीन आठवड्यांपुरता स्थगित ठेवला.

 

 

या प्रकरणातील १६ आरोपींपैकी जामीन मिळणारे ७१ वर्षीय नवलखा हे सातवे आरोपी आहेत. ऑगस्ट-२०१८मध्ये अटक झालेल्या नवलखा यांची नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात अपिल करण्याची ही दुसरी वेळ होती. ‘सीपीआय माओवादी या बंदी असलेल्या संघटनेचे नवलखा हे सक्रिय सदस्य असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे’, असे निरीक्षण नोंदवून विशेष एनआयए न्यायालयाने गेल्यावर्षी ५ सप्टेंबरला त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला होता. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपिल केले होते. ‘अमेरिकेत एफबीआयकडून अटक झालेल्या पाकिस्तानच्या आयएसआय एजंटसोबत नवलखा संपर्कात होते. त्या एजंटने आयएसआयमध्ये भरती होण्यासाठी नवलखांची आयएसआय प्रमुखाशी ओळख करून दिली होती’, असा गंभीर दावा एनआयएने या अपिलाला विरोध दर्शवला होता. तर हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा प्रतिदावा नवलखांतर्फे करण्यात आला होता.

 

 

मात्र, ‘एनआयए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना आपल्या आदेशात कोणतीही कारणमीमांसाच दिलेली नाही’, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने २ मार्च २०२३ रोजी एनआयए न्यायालयाचा ५ सप्टेंबर २०२२ रोजीचा आदेश रद्दबातल केला होता. तसेच त्या न्यायालयाला फेरसुनावणी घेऊन नव्याने निर्णय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, एनआयए न्यायालयाने पुन्हा सुनावणी घेतली आणि ६ एप्रिल २०२३ रोजी अर्ज फेटाळला. त्याविरोधात नवलखांनी हे दुसरे अपिल केले होते.

Post Views: 114
Previous Post

काँग्रेसला नवसंजीवनी देणारा नेता, इंडिया आघाडीचं ट्रम्प कार्ड; कोण आहेत मल्लिकार्जुन खरगे?

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्याचे निमंत्रण दिले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्याचे निमंत्रण दिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्याचे निमंत्रण दिले

ताज्या बातम्या

संभाजी आरमारच्या वतीने चौरंग शिक्षेची मागणी करत नराधमाला तुडविले पायाने

May 4, 2026

अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी दुधनी रोड येथे डंपर व बसची धडक होऊन भीषण अपघात #solapurnews #viral

May 4, 2026

Breaking news #solapurnews #viral

May 4, 2026

चौरंग शिक्षेची मागणी करत नराधमाला तुडविले पायाने

May 4, 2026

पश्चिम बंगालचा निकाला नंतर देशात सगळ्यात जास्त व्हायरल होत आहेत व्हिडिओ

May 4, 2026

वैरागमध्ये दगडाने ठेचून केला मित्राचा खून

May 4, 2026

माधवनगर परिसरात भर दिवसा एकाचा मर्डर

May 4, 2026

बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र

May 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0846241

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697