Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पक्षप्रवेशाच्या बाबतीत भाजपा किंवा स्वत: नवनीत राणा योग्यवेळी योग्य निर्णय घेतील – खा. बोंडे

BJP or Navneet Rana himself will take the right decision at the right time in case of party entry - eat. Bonde

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 20, 2024
in maharashtra
0
पक्षप्रवेशाच्या बाबतीत भाजपा किंवा स्वत: नवनीत राणा योग्यवेळी योग्य निर्णय घेतील – खा. बोंडे
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा सपाटा पाहून तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडं आकर्षित होऊन खासदार नवनीत राणा भाजपाच्या जवळ आल्या आहेत. त्यांनी भाजपाला पाठिंबाही दिला. हनुमान चालीसा तसेच महाशिवपुराण यासोबतच विविध धार्मिक कार्याच्या निमित्तानं त्या सर्वसामान्य जनतेशी जोडल्या गेल्या आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्या स्वतंत्रपणे निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत भाजपा किंवा स्वत: नवनीत राणा योग्यवेळी योग्य निर्णय घेतील,” अशी माहिती खासदार बोंडे यांनी दिली.

खासदार नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीनं दिल्लीत पोहोचल्यात आहेत. परंतु सहा महिन्यातच त्यांनी . काँग्रेसच्या नितीमूल्यांना तिलांजली देत भाजपाशी घरोबा केला. गेल्या पाच वर्षांपासून त्या हिंदुत्वाचा अजेंडा बेफामपणे राबवत आहे. मात्र तरीही त्यांनी अद्यापही भाजपामध्ये पक्षप्रवेश का केला नाही? अशा चर्चा सध्या महाराष्ट्रभरात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा या अपक्ष लढविणार कि भाजपाच्या कमळ चिन्हावर लढविणार या बाबत मतदारांमध्ये तर्क वितर्क विविध चर्चाना ऊत आला आहे.2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आनंद अडसूळ यांनी नवनीत राणा यांना पराभूत केलं होते. त्यावेळी नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. अडसूळ यांना 4,67,212 तर नवनीत राणा दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे 3,29,280 मते मिळाली होती. 2019 ची लोकसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी काँगेस आणि राष्ट्रवादीने त्यांना भक्कम पाठिंबा देत संसदेत पाठवले होते. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असताना जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीनं आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. नवनीत राणा सध्या भाजपाच्या बाजुने उभ्या आहेत. काँग्रेस आघाडीवर, शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकमुळे आणि हनुमान चालीसा प्रकरणामुळे त्या प्रामुख्यानं चर्चेत राहिल्या आहेत.

भाजपाकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणा यांना तिकीट दिलं जाईल का? असं विचारलं असता डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, ”पक्षाचे तिकीट देण्यासाठी काही निकष असतात. पक्षांतर्गत सर्वे होतो. काही निकष आणि सर्वे यांच्या आधारे पक्षाची उमेदवारी दिली जाते. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करणे, नरेंद्र मोदी यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचे काम आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना पक्षाची उमेदवारी देईल की नाही हे, हे पक्षच ठरवणार आहे.”माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसला कंटाळून भाजपामध्ये आलेत. काँगेसमध्ये कुठे नेतृत्व दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचे स्वप्न चव्हाण यांना खुणावत होते. आदर्श घोटाळा प्रकरण फाईल पुन्हा उघडणार या भीतीनं ते भाजपामध्ये आले नाहीत,” माहिती खासदार बोंडे यांनी यावेळी दिली.

Post Views: 46
Previous Post

पंढरपूर येथे २७ किंवा २८ फेब्रुवारीला शासन आपल्या दारी उपक्रम होणार

Next Post

आता थेट शाळेवरच फौजदारी गुन्हे दाखल करणार ; दहावी- बारावी परीक्षेसाठी यंदा जिल्हा प्रशासन झाले अती स्ट्रिक्ट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आता थेट शाळेवरच फौजदारी गुन्हे दाखल करणार ; दहावी- बारावी परीक्षेसाठी यंदा जिल्हा प्रशासन झाले अती स्ट्रिक्ट

आता थेट शाळेवरच फौजदारी गुन्हे दाखल करणार ; दहावी- बारावी परीक्षेसाठी यंदा जिल्हा प्रशासन झाले अती स्ट्रिक्ट

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914860

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697