maharashtra

नाशकात महिला व्यवसाय कर अधिकारी लाच घेताना जाळ्यात

व्यवसाय कर कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. लाचखोरी...

Read more

राज्यातील 11 महसूल अधिकारी निलंबत

राज्य सरकारचे बदली आदेश न ऐकणाऱ्या 11 अधिकाऱ्यांना महसूल विभागाने निलंबित केले आहे. यामध्ये 7 तहसीलदार व 4 उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश...

Read more

गणेशाची मूर्ती पायाला स्पर्श होताच मूर्ती उभी राहते…..

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका मूर्तिकाराने गणेशाची मूर्ती बनवली. पायाला स्पर्श होताच मूर्ती उभी राहते. असे प्रतिभावान...

Read more

चंद्रपूर : २ तासात धो-धो पाऊस बरसला इरई धरणाचे २ दरवाजे उघडले…..

इरई धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाचे २ दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात...

Read more

एकनाथ शिंदे यांनी बॉलिवूड अभिनेते सलमान खान याची बहीण अर्पिता शर्मा हिच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॉलिवूड अभिनेते सलमान खान याची बहीण अर्पिता शर्मा हिच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन...

Read more

पत्नी, मेहुणा अन् आजे सासूला जागेवरच संपवलं; तिहेरी हत्याकांडानं अहमदनगर हादरलं….

राज्यात हत्येच्या अनेक घटना दररोज समोर येत आहेत. या घटना कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत. अशातच आता आणखी एक...

Read more

‘आपण यांना पाहिलंत का ?’ धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शनाची शंभरी पार केली आहे आणि आता 'आपण यांना पाहिलंत का ?'...

Read more

एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान मध्य रेल्वेला माल वाहतुकीतून 12.38 कोटींचे उत्पन्न

एप्रिल ते ऑगस्ट-2023 या कालावधीत संक्राईल आणि आजरा येथे 22,541 टन पार्सल आणि मालाची वाहतूक करण्यात आली आणि त्यातून 12.38...

Read more

पालघरमध्ये विसर्जनादरम्यान बुडून तिघांचा मृत्यू, दोन परप्रांतीयांचाही समावेश

एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आणि मांगल्याचे वातावरण आहे. दरम्यान पालघरमध्ये दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मिळून तीन जणांचा बुडून...

Read more
Page 184 of 336 1 183 184 185 336

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!