solapur

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत इयत्ता चौथीची विज्ञान केंद्राला अभ्यास भेट

सोलापूर : शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्राला शैक्षणिक अभ्यास भेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना विज्ञानाचे...

Read more

कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे...

Read more

बेगम पेठसह शहरात तीन ठिकाणचे अतिक्रमण हटविले; कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांसमवेत शाब्दिक चकमक

सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज शहरात बेगम पेठ, मधला मारुती आणि कन्ना चौक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात...

Read more

हरेश म्हेत्रस यांची लेखा अधिकारी -१ या पदावर पदोन्नतीने जिल्हा परिषद येथे पदस्थापना

सोलापूर - जिल्हा परिषद सोलापूर येथील स. लेखाधिकारी हरेश म्हेत्रस यांची महाराष्ट्र शासनाने लेखा अधिकारी -१ या पदावर पदोन्नतीने जिल्हा...

Read more

नोंदणीकृत करारनामा वेळेत करा अन्यथा इओआय’ प्रक्रिया रद्द करणार 

सोलापूर : येथील भारतरत्न इंदिरा गांधी क्रीडा संकुल (पार्क स्टेडियम) संदर्भात नोंदणीकृत करारनामा वेळेत करून घ्या अन्यथा 'इओआय' प्रक्रिया रद्द करणार, असा...

Read more

शिवसेनेच्या मोफत महासेवा शिबिराचा शुभारंभ; 14 डिसेंबर पर्यंत सकाळी 10:30 ते 6 यावेळेत लाभ घ्या

सोलापूर - शिवसेना सोलापूर शहर-जिल्हा कार्यालय येथे मोफत महासेवा शिबिराचे शुभारंभ गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदु हृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर...

Read more

काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी : बिटलिंग 

सोलापूर : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमअंतर्गत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्यातर्फे काथ्या उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. या...

Read more

दमानी नगरचा पूल मध्यरात्री पासून वाहतुकीसाठी बंद

सोलापूर - दमानी नगर येथील 1922 साली बांधलेला इंग्रजांनी बांधलेला रेल्वे ब्रिज पहाटेपासून मरीआई चौक ते भैय्या चौक या ठिकाणी...

Read more

श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये पोस्टातील विविध योजनेविषयी मार्गदर्शन

सोलापूर - श्री मल्लिकार्जुन हायस्कूल,हत्तुरे नगर, सोलापूर येथे भारतीय डाक विभाग, शिवशाही यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना पोस्टातील विविध योजने विषयी माहिती...

Read more

मतदार यादीतील हरकती, दुबार नोंदी काम वेगाने पूर्ण करा : आयुक्त डॉ. ओम्बासे 

सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने मतदार यादीतील हरकती, दुबार नोंदी व मतदान केंद्रांचे काम वेगाने पूर्ण करावे. कंट्रोल...

Read more
Page 389 of 633 1 388 389 390 633

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!