Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दमानी नगरचा पूल मध्यरात्री पासून वाहतुकीसाठी बंद

तरुण भारतbyतरुण भारत
December 11, 2025
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – दमानी नगर येथील 1922 साली बांधलेला इंग्रजांनी बांधलेला रेल्वे ब्रिज पहाटेपासून मरीआई चौक ते भैय्या चौक या ठिकाणी पत्रे मारून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 103 वर्ष जुना हा पूल झाल्यामुळे 14 डिसेंबर रोजी हा पूल पाडला जाणार आहे. पर्यायी मार्ग हे अरुंद असल्याने वाहतुकीची समस्या जाणवू लागली आहे. दोन वर्षांपासून हा ब्रिज पडणार हे निश्चित झालेले असताना अवंती नगर ते सीएनएस पर्यंत जाणाऱ्या 54 मीटरच्या कामाकडे दुर्लक्ष केले होते. आता हे काम दिवस रात्र पद्धतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. ब्रिज आज बंद झाला तरीही चोपन मीटरचे काम अद्याप झालेले नाही. अर्धवट अवस्थेत आहे. मरीआई चौकातून, शेती वस्तीतील अरुंद बोगद्यातून सकाळपासून ये जा करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. पोलीस प्रशासनाच्या वतीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस देखील नियुक्त करण्यात आले आहेत.

सोलापूर शहर पोलीस व वाहतूक शाखे कडून शेटेवस्ती येथील रेल्वे भुयारी मार्गात शिस्तबध पद्धतीने रस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली. एकाबाजूने वाहतूक सोडत असताना त्याला ओव्हरटेक करून वाहनधारक पुढे आल्यास वाहतूक कोंडी होणार हे गृहीत धरून चांगले नियोजन करण्यात आले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील शंभर वर्ष जुनापूल पाडण्याची प्रक्रिया 10 डिसेंबर पासून करण्यात आली. यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून मरीआई चौक ते भैय्या चौक हा मार्ग वर्षभरासाठी बंद करण्यात आला. मरीआई चौक, शेटे नगर, एसटी स्टँड, मरीआई चौक, नागोबा मंदिर, स्टेशन आणि जगताप हॉस्पिटल, नवीन रेल्वे बोगदा, जुना पुणे नाका या तीन पर्यायी मार्गांवर अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पोलीस सकाळी 7 ते 9 पर्यंत असणार आहेत.


चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी हे आहेत चार पर्यायी मार्ग

१) मरिआई चौक ते एसटी स्टँड रोड : या रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी मरीआई चौक – शेटे नगर रेल्वे बोगदा – खमीतकर अपार्टमेंट, एमएसईबी ऑफिस – निराळे वस्ती – छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी स्टँड.
२) मरीआई चौक ते रेल्वे स्टेशन रोड : मरीआई चौक – नागोबा मंदिर – रामवाडी पोलीस चौकी – रामवाडी दवाखाना – रामवाडी ग्रीन गोडाऊन – मोदी बोगदा – जांबुमुनी चौक – मोदी चौक – कुमार चौक रेल्वे स्टेशन.
३) मंगळवेढा रोड : मंगळवेढाहून – हैदराबाद – तुळजापूर – विजयपूर – पुण्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना व या रोडने मुंबई मंगळवेढ्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नवीन विजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करता येईल.
४) देगाव व दमानी नगर : देगाव व दमानी नगर परिसरातील रहिवाशांना सोलापूर शहरात ये – जा करण्यासाठी जगताप हॉस्पिटल – सीएनएस हॉस्पिटल – जानकर नगर – नवीन रेल्वे बोगदा – अभिमानश्री नगर – अरविंदधाम वसाहत – जुना पुना नाका ते इच्छितस्थळी जाता येईल.

Post Views: 234
Previous Post

व्यापाऱ्यांच्या कृती समितीने घेतली प्रधानमंत्री जयकुमार रावल यांची भेट

Next Post

महाराष्ट्र सेट परीक्षेत २६ विद्यार्थी उत्तीर्ण!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महाराष्ट्र सेट परीक्षेत २६ विद्यार्थी उत्तीर्ण!

ताज्या बातम्या

जिजाऊ गुरुकुल, खांडवीचा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात  साजरा

जिजाऊ गुरुकुल, खांडवीचा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात  साजरा

July 26, 2026
श्री सरस्वती मंदिर संचलित स.हि.ने.प्रशालेत रंगला भक्तिगीतांचा कार्यक्रम. ‘गजर विठूचा ‘ 

श्री सरस्वती मंदिर संचलित स.हि.ने.प्रशालेत रंगला भक्तिगीतांचा कार्यक्रम. ‘गजर विठूचा ‘ 

July 26, 2026
बार्शी तालुका माजी सैनिक संघटना यांच्यावतीने कारगील विजय दिवस साजरा

बार्शी तालुका माजी सैनिक संघटना यांच्यावतीने कारगील विजय दिवस साजरा

July 26, 2026
विठ्ठल नामाच्या गजरात एमआयटी व्हीजीएसमध्ये रंगला आषाढी सोहळा

विठ्ठल नामाच्या गजरात एमआयटी व्हीजीएसमध्ये रंगला आषाढी सोहळा

July 26, 2026
अन्नछत्राची स्थापना जनमेजयराजे यांच्या कार्याची इतिहास्तात सुवर्णाक्षरांनी होणार नोंद

अन्नछत्राची स्थापना जनमेजयराजे यांच्या कार्याची इतिहास्तात सुवर्णाक्षरांनी होणार नोंद

July 26, 2026
पत्रकार शहाजी फुरडे-पाटील “भागवत धर्म प्रसारक” पुरस्काराने सन्मानित

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील “भागवत धर्म प्रसारक” पुरस्काराने सन्मानित

July 26, 2026
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून दोन हजार वृक्षांचे लागवड व संवर्धन

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून दोन हजार वृक्षांचे लागवड व संवर्धन

July 26, 2026
शांतिब्रह्म – अभंगाचे स्वर आणि संत एकनाथ चरित्रात रंगले भाविक

शांतिब्रह्म – अभंगाचे स्वर आणि संत एकनाथ चरित्रात रंगले भाविक

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001166

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!