west maharashtra

अहिल्याबाई होळकर पुरस्कारावर सांगोल्याची मोहोर

सांगोला - महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार सांगोला येथील माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या...

Read more

एपीआय शिवाजी ननवरे यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2025’ मध्ये नोंद

करमाळा -  तालुक्यातील कोंढेज या छोट्याशा गावातील सुपुत्र आणि सध्या नागपूर शहर पोलिस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले...

Read more

संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री पांडूरंगाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान

पंढरपूर -  श्री संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळयासाठी मंदिर समितीमार्फत श्री विठ्ठलाच्या पादुका २०१४ पासून ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांचे...

Read more

निवडणुकांमध्ये ७० टक्के तरुणांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण

मोहोळ - आगामी निवडणुकांमध्ये ७० टक्के तरुणांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण आहे.त्याचबरोबर स्थानिक स्तरावर आघाडी जरी झाल्या तरी आपापल्या चिन्हावर...

Read more

मंत्र्यांचा आदेश धुडकावणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा

आटपाडी -  सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील १ गुंठाही शेतजमीन राजेवाडी तलावाच्या पाण्याने अधिकृतरित्या भिजत नसेल तर राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सातारा...

Read more

जिल्ह्यात भाजपचा झेंडा फडकणार – चेतनसिंह सावंत

सांगोला - आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास भाजपचे...

Read more

सोहम जाधव यांचे सी.ए परीक्षेत यश

सांगोला - माजी नगराध्यक्ष कै.गोविंद जाधव यांचे नातू सोहम भगवान जाधव हे इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने सप्टेंबर २०२५...

Read more

प्रफुल्ल कदम यांचे गुरुवारी सांगोल्यात महाराष्ट्र उपोषण 

सांगोला - महाराष्ट्रात वाढत चाललेली शिवराळ भाषा, जातीय द्वेष व असभ्य वर्तन यासाठी राज्यात स्वतंत्र आचारसंहिता लागू करा, सर्व प्रकारच्या...

Read more

वाचण्याजोगे लिहा किंवा लिहण्याजोगे कार्य करा – राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज चातुर्मासामध्ये प्रकाशित विविध बातम्यांचा पुस्तकाचे विमोचन

औरंगाबाद -  श्री.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदीर राजाबजार अंतर्गत   राष्ट्रसंत पुलकसागरजी महाराज यांच्या सानिध्यात दिनांक ३ जुलै ते ३०...

Read more

तालुका विधी सेवा समिती,सोयगाव व तालुका वकील संघ सोयगाव यांचे संयुक्त विद्यमाने कायदे विषयक शिबीर संपन्न

सोयगाव,दि.३ नोव्हेंबर पंचायत समिती कार्यालय सोयगाव येथे दि.३ गुरुवार रोजी तालुका विधि सेवा प्राधिकरण सोयगाव यांचे वतीने कायदेविषयक मार्गदर्शन पर...

Read more
Page 229 of 230 1 228 229 230

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!