Saturday, August 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

तरुण भारतbyतरुण भारत
July 19, 2026
in crime
0
भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
 
सोलापूर –  दर्शन घेत निघालेल्या संभाजीनगर येथील भाविकांच्या मोटार कारला समोरून एका मालट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला तर कुटुंबातील सहा जण जखमी झाले.हा अपघात  सोलापूर अक्कलकोट मार्गावर वळसंग टोल नाक्याजवळ आज रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडला .
          प्रकाश सिताराम देशमुख ( वय 50 वर्ष ) असे अपघातात  जागीच मृत्यू झालेल्या भाविकांचे नाव आहे तर वर्षा प्रकाश देशमुख ( वय 39 वर्ष ) , विशाल प्रकाश देशमुख ( वय 24 ) , शिवानी योगेश देशमुख ( वय 21) , अमोल अशोकराव देशमुख ( वय 32 ) , अभिनव प्रभाकर देशमुख ( 13 ) आणि प्रिन्स अमोल देशमुख (वय 8 वर्ष ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
     वरील सर्वजण संभाजीनगरहून  मोटर कार (क्र . MH 25 R 0588 ) देवदर्शन करत निघाले होते . शनिवारी रात्री पंढरपूर येथे दर्शन घेऊन ते सोलापूर मार्गे अक्कलकोट कडे दर्शनासाठी निघाले होते. आज रविवारी पहाटे त्यांची कार ही वळसंग टोल नाक्याजवळ आली असता समोरून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक KA 32 AA 7450 )  त्यांना जोराची धडक दिली .या धडकेत कार मधील सर्वजण मार लागून जखमी झाले .सर्व जखमींना तातडीने कुंभारी येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रकाश देशमुख यांचा मृत्यू   झाल्याचे घोषित केले. तर उर्वरित जखमींवर प्राथमिक उपचार करून सकाळी संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले .
       दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वळसंग पोलीस  घटनास्थळी दाखल झाले.मयत प्रकाश देशमुख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी  येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत .
Post Views: 237
Previous Post

बार्शी न्यायालयाने खून प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

Next Post

छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संभाजी ब्रिगेडने केले…

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संभाजी ब्रिगेडने केले...

ताज्या बातम्या

श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या विकासाला निधी देऊ आ देवेंद्र कोठे यांनी दिला शब्द#solapurnews

August 14, 2026

दैनिक तरुण भारत वर वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचा झाला वर्षाव#news #solapur

August 14, 2026

श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या विकासाला निधी देऊ आ देवेंद्र कोठे यांनी दिला शब्द #news#viral

August 14, 2026

सोलापुरात ‘हर घर तिरंगा’अभियान उत्साहाने संपन्नसर्वधर्म एकता मंचाकडून मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप #news

August 14, 2026

ऐतिहासिक क्षण लोकसभेत पहिल्यांदा संपूर्ण वंदे मातरम सादर #news #viral

August 14, 2026

राष्ट्रवादीचे उमेश पाटील व सुहास कदम यांच्यावर पाच कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा #news #viral

August 14, 2026

सोलापूरातून पद्मशाली बांधवांकडून पद्मावती देवीला जाणार माहेरची साडी #news #solapurnews #marathinews

August 14, 2026

कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद #news #solapurnews

August 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1063210

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!