west maharashtra

क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पंढरपूर - अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माथाडी कामगारांचे दैवत क्रांतिसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या...

Read more

माता बालकची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात 

सांगोला - माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कै.लक्ष्मीबाई केळकर सभागृह, केळकर हॉस्पिटल आवार, सांगोला येथे संस्थेच्या...

Read more

भक्तीसागर ६५ एकर परिसरात हरित क्रांतीचा संकल्प! ५०० वृक्षांच्या संगोपनासाठी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजचा पुढाकार

पंढरपूर : श्रीक्षेत्र पंढरपूर शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी भक्तीसागर ६५ एकर परिसरात ५०० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प...

Read more

नीरा उजवा कालव्याचे आवर्तन १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवा 

  सांगोला - यावर्षी सांगोला व पंढरपूर तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज...

Read more

स्वतःच्या बोअरमधून १४ वर्षांपासून ग्रामस्थांना मोफत पाणी

टेंभुर्णी - चालू वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने कन्हेरगाव परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, गावातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गावाला...

Read more

हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

सोलापूर : सोलापूर शहरातील मोठ्या गृहरचना संस्थांपैकी एक असलेल्या हेरिटेज मणिधारी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सोलापूरची द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा...

Read more

सांगोला विद्यामंदिरमध्ये आज संत विचारांचा महाजागर

  सांगोला - सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अमृत व श्रीमुनी गणपत घेरडे मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या व...

Read more

स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची FRP-MSP लिंक करण्याची आणि ऊस उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

अकलूज - महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि., मुंबई या संस्थेची सन 2025-26 या वर्षाची 70 वी वार्षिक सर्वसाधारण...

Read more

कायदेविषयक व्याख्यानातून विद्यार्थिनींना कायद्याचे मार्गदर्शन

अकलूज - शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर येथे विद्यार्थिनींमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण व्हावी, तसेच त्यांना आपल्या...

Read more

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत शालेय विज्ञान प्रदर्शन

अकलूज - शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर येथे शालेय विज्ञान प्रदर्शन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले....

Read more
Page 54 of 389 1 … 53 54 55 … 389

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!