राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करा, या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर साफसफाईचा प्रारंभ ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरापासून केला. स्वच्छता अभियान मर्यादित न राहता लोकचळवळ बनावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. मुंबई- ठाणे परिसरात स्वच्छता मोहीमेमुळे प्रदूषण कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देवून गौरविणे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. राममंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर
#ठाणे महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करुन तेथे विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.
Post Views: 76