Tuesday, November 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काँग्रेसकडून जिल्ह्यातील मतदार यादी पडताळणी सुरू; बूथनिहाय होणार तपासणी!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 19, 2025
in india, maharashtra, mumbai, political, social, solapur
0
राहुल गांधी १४ जुलै रोजी वारीत सहभागी होणार – संजय जगताप
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोळ केल्याचा दावा काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला. यात मतदार यादीतील अनेक घोटाळे पुढे आणले आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बूथनिहाय मतदार यादीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात पंढरपूर , सांगोला, माळशिरस व मोहोळ येथून करण्यात आली आहे.

सातलिंग शटगार यांनी सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी जिल्हा दौऱ्याला सुरुवात केली आहे. मतदार यादीत दुबार मतदान, मतदार यादीतून वगळलेली नावे, मृत्यू झालेल्या मतदारांची नावे कमी केली आहे का ? अशा विविध गोष्टींची तपासणी, पडताळणी करावी, असे आदेश  काँग्रेसच्या बैठकीत दिले आहेत.

तालुका, गावपातळीवरील नेते, कार्यकर्ते  यांच्याकडून बूथनिहाय मतदार यादीची पुनर्तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली असून ३७ लाख मतदारांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शटगार यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर मुंबई येथे तीन दिवस जिल्हाध्यक्षांची शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पक्षवाढीसाठी जिल्हाध्यक्षांची भूमिका या विषयावर प्रदेश काॅंग्रेसकडून मार्गदर्शन करण्यात आले.

Views: 121
Previous Post

मोठी बातमी : १०वी व १२वी खासगी परीक्षेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत : शिक्षण मंडळ!

Next Post

अक्कलकोट बस स्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य, प्रवाशांचे हाल? 

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अक्कलकोट बस स्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य, प्रवाशांचे हाल? 

अक्कलकोट बस स्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य, प्रवाशांचे हाल? 

ताज्या बातम्या

शासनाच्या दुर्लक्षामुळे न्यायालयीन कर्मचारी संपावर!

November 17, 2026

सोलापुरात NPL सीझन २१ चा दिमाखदार शुभारंभ!

November 17, 2026

#solapurnews #shorts #viralvideo #maharashtranews

November 17, 2026

#breakingnews #shetkari #shorts #solapurnews

November 17, 2026
बालाजी पाटील खतगावकर यांची ‘स्वाधार’ प्रकल्पास भेट; पर्यावरणपूरक घरकुलाचे केले कौतुक

बालाजी पाटील खतगावकर यांची ‘स्वाधार’ प्रकल्पास भेट; पर्यावरणपूरक घरकुलाचे केले कौतुक

November 17, 2026
जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रेरणादायी – सुनील राणे

जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रेरणादायी – सुनील राणे

November 17, 2026

दोन ज्येष्ठ पत्रकारांचे निधन; पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचे काय?

November 17, 2026

१५ वर्षांपासून वाढीव कामाचा मोबदला थकला; कंत्राटदारावर आत्मदहनाची वेळ!

November 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1526594

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!