Monday, April 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रभाग १२ मध्ये कष्टकरी कामगारांसाठी महापालिकेचे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
March 11, 2026
in editor
0
प्रभाग १२ मध्ये कष्टकरी कामगारांसाठी महापालिकेचे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महानगरपालिका प्रभाग क्रमांक १२ मध्ये कष्टकरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. या भागातील बहुतांश नागरिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे या परिसरात महापालिकेच्या वतीने सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

या संदर्भात प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेविका सारिका सिद्धाराम खजूरगी यांनी महापौर विनायक कोंड्याल यांशी चर्चा करून त्या संदर्भात त्या विषयासंदर्भात निवेदन देण्यात येईल. प्रभागातील सुनील नगर, नीलम नगर, कलावती नगर, विनायक नगर, अविनाश नगर, हडपद नगर, संगमेश्वर नगर यांसह अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कष्टकरी कामगार व रोजंदारीवर काम करणारे नागरिक वास्तव्यास आहेत. या कष्टकरी कामगारांना खरंच या  आरोग्य केंद्राची गरज असून त्याची उभारणी अत्यंत आवश्यक आहे. अशी मागणी त्यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडे करणार असल्याचे नगरसेविका सारिका खजूरगी यांनी सांगितले. 

      सध्या या परिसरात महापालिकेचे कोणतेही सुसज्ज आरोग्य केंद्र उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना लहान-मोठ्या आजारांसाठी दूरवर जावे लागते किंवा खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे कष्टकरी कामगारांवर अनावश्यक आर्थिक भार पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

      प्रभाग क्रमांक १२ मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रशस्त व सर्व सोयी-सुविधांनी युक्त प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आल्यास परिसरातील नागरिकांना विनामूल्य किंवा अल्पदरात वैद्यकीय सेवा, प्राथमिक उपचार, तपासण्या आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

     महापालिकेच्या आरक्षित जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका सारिका खजूरगी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Post Views: 24
Previous Post

दोन दिवसात विविध वस्तू , साहित्याच्या विक्रीतून ३.५० लाखांची उलाढाल

Next Post

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त ६३ जणांचे रक्तदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त ६३ जणांचे रक्तदान

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त ६३ जणांचे रक्तदान

ताज्या बातम्या

केंद्रीय गोसेवा मंत्रालयाची स्थापना करण्यासाठी महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधानांना पत्र

April 27, 2026

मंगळवारी सोलापुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा दौरा

April 27, 2026

शिवी दिली म्हणून डोक्यात दगड घालून केला खून

April 27, 2026

सोलापूर मुंबई विमानसेवा पुन्हा ४ दिवस

April 27, 2026

३५ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

April 27, 2026

आता बालमातांना शोधण्यासाठी करणार नगरसेवक मदत

April 27, 2026

विजेच्या धक्क्याने मृत्यू पण नातेवाईकांना घातपाताचा संशय

April 27, 2026

व्हिडिओ व्हायरल करतो म्हणत त्याने केला अत्याचार

April 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0833004

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697