Thursday, December 11, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दादाराजे घाडगे मित्र मंडळाच्या वतीने ५००० ‘वह्या वाटप

तरुण भारतbyतरुण भारत
November 23, 2025
in social
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर – येथील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व वेळापूर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव उर्फ दादाराजे घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दादाराजे घाडगे मित्र मंडळच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना ५००० ‘वह्या वाटप   हा कार्यक्रम वेळापूर,पिसेवाडी,भाकरेवाडी, गावातील एकूण १७  शाळांवरती मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी वेळापूर गावचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच बापूसाहेब मुंगुसकर, केंद्रप्रमुख बापूराव नाईकनवरे, वेळापूर मुली शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित सरवदे,वेळापूर मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक युनूस मुलाणी, पिसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बनकर, मुख्याध्यापक किरण काळे, पिसेवाडीचे दादा भाकरे,शंकर वाघमारे,सुभाष भाकरे,अभिजित साठे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांच्या हस्ते एकूण १२०० गरजवंत व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेळापूर गावचे सरपंच  रजनीश बनसोडे हे होते.या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सरपंच रजनीश बनसोडे म्हणाले, “आर्थिक अडचणींमुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हा दादाराजे घाडगे मित्र मंडळ याचा कार्यक्रमामागील मुख्य विचार आहे. शिक्षणाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना छोटीशी मदत करून त्यांना प्रोत्साहन देणे, हे आमचे कर्तव्य आहे.”

सरपंचांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले. “शिक्षण हाच प्रगतीचा आधार आहे आणि दादाराजे घाडगे मित्र मंडळ विद्यार्थ्यांना हा आधार देत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या वह्यांचा उपयोग करून मन लावून अभ्यास करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक उत्तम कटके, नितीन चव्हाण, सुभाष गायकवाड, जीवन रनवरे, नवनाथ माने, नवनाथ धांडोरे,अखिलअहमद बाजेबुऱ्हाण,रामभाऊ बुरकुले, प्रवीण पांगे उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी  दादाराजे घाडगे मित्र मंडळने परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नवनाथ धांडोरे यांनी केले. व आभार  किरण काळे यांनी मानले.

Post Views: 104
Previous Post

महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी एंजल कोकरे शालेय आर्चरी स्पर्धेत भारत देशात दुसरी

Next Post

वळसंग मध्ये बिराजदार व दुधगी यांचा नागरी सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वळसंग मध्ये बिराजदार व दुधगी यांचा नागरी सत्कार

ताज्या बातम्या

सोलापूरमध्ये कफ सिरपवर मोठी कारवाई! 500 बाटल्या जप्त

December 10, 2025

रात्रीचा पाणीपुरवठा बंद? नागपूर अधिवेशनात मोठा निर्णय

December 10, 2025

ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कळंब तहसीलदारांना निवेदन!

December 10, 2025

कळंब तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

December 10, 2025

लोकमंगल परिवाराचा स्नेहसंवाद मेळावा उत्साहात संपन्न

December 10, 2025

यंत्रमागधारकांनी अत्याधुनिक डाईंग पद्धतीचा अवलंब करावा

December 10, 2025

जिल्ह्य परिषद शाळेत ताबडतोब शिक्षक नेमण्याची मागणी

December 10, 2025

हमी भावाने माल खरेदीची आँनलाईन नोंदीची अट शिथील करावी – चेअरमन तुकाराम ढवळे

December 10, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

चन्नवीर चिट्टें सारख्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने संधी द्यावी – जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुनशिवाचार्य

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये उत्तम कामे होत असून मोदीसाहेबांचे नेतृत्व चन्नवीर चिट्टे सारख्या देशभरातील कोट्यावधी प्रामाणिक...

मवीआ चा महापौर बसवण्याचे लक्ष्य ठेवू – माजी मंत्री चंद्रकांत खैरे

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महाविकास आघाडीचा महापौर सोलापूर महानगरपालिकेत बसवण्याचे लक्ष्य ठेवून आम्ही लढणार आहोत. आगामी निवडणुकीत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे....

वकिलाच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट; उमेदवारी देण्याची मागणी

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग...

उप सभापती अण्णा बनसोडे यांच्या दालनात सोलापूरच्या प्रश्नांचा निपटारा 

byतरुण भारत
December 6, 2025
0

सोलापूर - विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक संदर्भात...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0556466

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697