अक्कलकोट – येथील सर्व धर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान हजरत शेख नुरुद्दीन बाबा चिस्ती यांच्या उरूस निमित्त प्रति वर्षाप्रमाणे याहिवर्षी सुद्धा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे ञनमेजयराजे भोसले यांच्या सहकार्याने भाविकांना गोडप्रसाद व फळांचा वाटप दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
नाईकवाडी गल्ली यंग कमिटीच्या वतीने आयोजित चादर मिरवणुकीचे उद्घाटन उपनगराध्यक्ष ऋतुराज तथा बंटी राठोड ,नगरसेवक नागराज कुंभार , मुस्तफा बरोळगी , नन्नू कोरबू ,अनिल कुलेॅ, तुषार गायकवाड, योगेश पवार , भीमा मलवे , यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी मैनोद्दीन कोरबू ,शबाब शेख ,भैया नाईकवाडी, सलीम शेख, इरफान कोरबू, शकील नाईकवाडी, अल्ताफ कोरबू ,समीर शेख,मुबारक कोरबू, अशपाक शेख,बाबा नाईकवाडी, खालील नाईकवाडी, असलम कोरबू, बुडन कोरबू, इनुस शेख, दाऊद शेख, इम्रान पठाण, इरफान शेख, मुस्ताक फुलारी,कादिर नाईकवाडी, दाऊद मुजावर, एजाज नाईकवाडी, तनवीर सुतार,सुभान नाईक व इतर मान्यवर नाईकवाडी गल्ली यंग कमिटी चे सदस्य उपस्थित होते.
Post Views: 7