Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पाणी निचरा, कचरा व बायो एनर्जी संदर्भात तातडीने उपाययोजना करा 

तरुण भारतbyतरुण भारत
April 16, 2026
in editor
0
पाणी निचरा, कचरा व बायो एनर्जी संदर्भात तातडीने उपाययोजना करा 
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महानगरपालिकेच्या विविध कामांची आयुक्त सचिन ओम्बासे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांना ठोस सूचना दिल्या. पाणी निचरा, कचरा व्यवस्थापन आणि बायो एनर्जी प्रकल्पातील त्रुटींवर लक्ष केंद्रित करत नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले.

              शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि नागरिकांना होणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिकेच्या विविध कामांची आज आयुक्त  सचिन ओम्बासे यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी सहायक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, विभागीय अधिकारी राघवेंद्र गायधनकर,  कनिष्ठ अभियंता लायका मनगोळी, चेतन प्रचंडे, उद्यान अधीक्षक कोमल काशिद, प्र. उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलंकर, उद्यान सुपरवायझर सुहास शिंदे, सहाय्यक निरीक्षक दारफळे, मुख्य आरोग्य निरीक्षक नल्ला बंधू यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

         नाना-नानी पार्क परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना म्हणून पार्कमधून सोमपा परिवहन विभागालगत असलेल्या नाल्यात पाणी सोडण्यासाठी मिनी कॅनल (कालवा) तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून पार्कसमोरील साचलेले पाणी थेट नाल्यात सोडले जाणार असून उद्यानात पाणी साचून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास टाळण्यावर भर देण्यात आला आहे. यावेळी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच लगतच्या टेनिस कोर्टची पाहणी केली .पार्कमधील आकांक्षी शौचालयाचीही पाहणी करून पाण्याची कमतरता भासू नये यासाठी स्वतंत्र बोअरवेल उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

         त्यानंतर आयुक्तांनी इंद्रधनु सोसायटी परिसरातील कचरा ट्रान्सफर प्रकल्पाची पाहणी केली. यापूर्वी देगाव, दमानी नगर, थोबडे वस्ती व परिसरातील कचरा उघड्या रॅम्पवरून छोट्या वाहनांमधून मोठ्या आरसी गाडीत टाकताना कचरा उडून परिसरात पसरण्याची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर आता त्या ठिकाणी संरक्षित मोठा हॉल उभारण्यात आला असून त्यामुळे कचरा इतरत्र न पसरता योग्य पद्धतीने संकलित व वाहतूक करता येणार आहे. या कामाबाबतही आयुक्तांनी समाधान व्यक्त करत पुढील आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

           तुळजापूर रोड येथील बायो एनर्जी प्लांटचीही आयुक्तांनी पाहणी केली. या प्लांटमध्ये कचऱ्याचा पुनर्वापर करून ऊर्जा निर्मिती केली जात असली तरी उर्वरित कचऱ्याचे ढीग बाहेर मोठ्या प्रमाणात साचत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा कचरा इतरत्र न पसरता त्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच कचरा डेपो परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचेही निर्देश देण्यात आले.

 पाहणीतील महत्त्वाचे  मुद्दे असे – 

–  नाना-नानी पार्कमध्ये पाणी साचण्यावर उपाय म्हणून मिनी कॅनलची उभारणी करावी 

–   पार्क व टेनिस कोर्ट परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर

–   आकांक्षी शौचालयासाठी स्वतंत्र बोअरवेल उभारण्याचे  आदेश 

–  इंद्रधनु सोसायटी परिसरात कचरा ट्रान्सफर प्रकल्पासाठी संरक्षित हॉल

–   कचरा उडून पसरण्याची समस्या कमी करण्यासाठी सुधारित व्यवस्था

–  तुळजापूर रोडवरील बायो एनर्जी प्लांटमध्ये साचणाऱ्या कचऱ्यावर उपाययोजना करणे 

– कचरा डेपो परिसरात वृक्षारोपण करण्याचे आदेश 

——-

Post Views: 46
Previous Post

सोलापूर प्राईव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनतर्फे; १५ क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप

Next Post

सोलापूर झेडपीचे कुशल जैन नवे सीईओ; कुलदीप जंगम यांची यांची पिंपरी-चिंचवड येथे अप्पर आयुक्तपदी बदली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सोलापूर झेडपीचे कुशल जैन नवे सीईओ; कुलदीप जंगम यांची यांची पिंपरी-चिंचवड येथे अप्पर आयुक्तपदी बदली

सोलापूर झेडपीचे कुशल जैन नवे सीईओ; कुलदीप जंगम यांची यांची पिंपरी-चिंचवड येथे अप्पर आयुक्तपदी बदली

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011891

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!