Sunday, May 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा १२वी चा निकाल ९१.९५ टक्के

तरुण भारतbyतरुण भारत
May 3, 2026
in editor
0
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा १२वी चा निकाल ९१.९५ टक्के
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी, मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेचा  निकाल ९१.९५ टक्के लागला.

              संस्थेच्या सात शाखेतून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम यातून एकूण १५९१ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी १४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

             संस्थेत सदाशिवराव माने विद्यालयातील विज्ञान शाखेचा चि. अरबाज नजिर बागवान यांने ६०० पैकी ५६३ गुण व ९३.८३ टक्के मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला. तर वाणिज्य शाखेची कु. अपूर्वा सचिन राऊत हिने ६०० पैकी ५५१ गुण व ९१.८३ टक्के मिळवित       द्वितीय क्रमांक आणि विज्ञान शाखेची कु. आफरीन मुबीन मोकाशी  हिने ६०० पैकी ५४९ गुण व ९१.५० टक्के मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला.

कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयात कु. सानिका संतोष थोरात हिने १०० पैकी १०० गुण मिळवले.

             संस्थेच्या सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथून विज्ञान, कला, वाणिज्य व व्य.अभ्यासक्रम या शाखेतून ६१३ विद्यार्थी परीक्षेला बसले यापैकी ५९९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाखेचा निकाल ९७.७२ टक्के लागला.

  महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथून विज्ञान, कला,  व्य. अभ्यासक्रमातून २३१  विद्यार्थी पैकी २२५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाखेचा निकाल  ९७.४० टक्के लागला.

      शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथून विज्ञान, कला, वाणिज्य, व्य. अभ्यासक्रमातील ३८० विद्यार्थी पैकी ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व निकाल ८६.८४ टक्के लागला.

         कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्यू. कॉलेज सदाशिवनगर मधील विज्ञान, कला, वाणिज्य शाखेतून १५३ पैकी १४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व निकाल ९४.७७ टक्के लागला.

      जिजामाता कन्या प्रशाला अकलूज येथून विज्ञान शाखेतील ११४ पैकी ११४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला.

          सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर येथून कला विभागात ७६ पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ५१.३२ टक्के लागला.

             श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय व ज्यु. कॉलेज नातेपुते येथील कला शाखेतून २४ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ४५.८३ टक्के लागला.

           या यशाबद्दल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सदाशिवराव माने विद्यालयाचे सभापती सयाजीराजे मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, सर्व संचालक मंडळ, विविध शाखेचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post Views: 10
Previous Post

पालकांच्या सेवानिवृती नंतरचे दायीत्व मुलांचेच – डॉ . कुलकर्णी

Next Post

पशू-पक्ष्यांसाठी ‘मायाचा ओलावा’: एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पशू-पक्ष्यांसाठी ‘मायाचा ओलावा’: एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम

पशू-पक्ष्यांसाठी 'मायाचा ओलावा': एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पी.बी. ग्रुपच्या वतीने मिठाई वाटप 

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पी.बी. ग्रुपच्या वतीने मिठाई वाटप 

May 3, 2026
नवीन कारची दुचाकीला धडक – पती-पत्नी जखमी

नवीन कारची दुचाकीला धडक – पती-पत्नी जखमी

May 3, 2026
मोठे बदल घडवण्यासाठी मोठी पदे आवश्यक : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

मोठे बदल घडवण्यासाठी मोठी पदे आवश्यक : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

May 3, 2026
बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’

बोरामणीत बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’

May 3, 2026
कॅम्पस ड्राईव्हमध्ये सोजर फार्मसीचे यश

कॅम्पस ड्राईव्हमध्ये सोजर फार्मसीचे यश

May 3, 2026
वखारिया विद्यालयात सेवानिवृत्तांना निरोप

वखारिया विद्यालयात सेवानिवृत्तांना निरोप

May 3, 2026
वटवृक्ष मंदिर परिसरात वाहतुकी ची कोंडी

वटवृक्ष मंदिर परिसरात वाहतुकी ची कोंडी

May 3, 2026
नेताजी शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

नेताजी शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

May 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0843071

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697