Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कसबा गणपतीच्या रथोत्सवात शेतकऱ्यांचा गौरव; शहरातून उत्साहात मिरवणूक

तरुण भारतbyतरुण भारत
June 30, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शहरातील कसबा गणपतीच्या वतीने सोमवारी सायंकाळी पारंपरिक उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, भक्तिमय वातावरण आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या वतीने विविध भागांतील कष्टकरी शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शेती आणि अन्न उत्पादनासाठी शेतकरी देत असलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
मिरवणुकीत गणेशभक्तांसह शेतकरी, संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “बळीराजा हा देशाचा खरा आधार आहे,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या सन्मानाच्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत करत कौतुक व्यक्त केले.
कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या या उपक्रमामुळे धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली असून, अन्नदात्या शेतकऱ्यांप्रती समाजाचा आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Post Views: 9
Previous Post

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Next Post

वटपौर्णिमा : अखंड सौभाग्याचे लेणे; सुवासिनींची वडपूजेसाठी भक्तिभावाने गर्दी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वटपौर्णिमा : अखंड सौभाग्याचे लेणे; सुवासिनींची वडपूजेसाठी भक्तिभावाने गर्दी

वटपौर्णिमा : अखंड सौभाग्याचे लेणे; सुवासिनींची वडपूजेसाठी भक्तिभावाने गर्दी

ताज्या बातम्या

लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

लिखित नामजप हे भक्ती मार्गातील सर्वश्रेष्ठ साधना आहे – विष्णू कारमपुरी (महाराज) 

June 30, 2026

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय; नराधमाला फाशीची शिक्षा

June 30, 2026
कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत वृक्ष वाटप 

कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशालेत वृक्ष वाटप 

June 30, 2026
तालुक्यात आद्रा नक्षत्राची दमदार हजेरी,लांबलेली पेर होणार ,शेतकरी सुखावला

तालुक्यात आद्रा नक्षत्राची दमदार हजेरी,लांबलेली पेर होणार ,शेतकरी सुखावला

June 30, 2026

पिलीव परीसरात खरिपाच्या आशा पल्लवित माञ दमदार वरुणराजाची अपेक्षा

June 30, 2026

आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; चंद्रभागेत पाण्यासाठी पालकमंत्री मुख्यंत्र्यांना लिहिणार पत्र

June 30, 2026

… आता जलद गतीने फासावर लटकवा; WOW संघटनेची मागणी

June 30, 2026

विवाहित पीडीतेच्या विनयभंग प्रकरणी आरोपी बिभीषण पाटील व गोरख पाटील यांची शिक्षा अपिलात कायम  

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0949041

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697