Thursday, October 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज फडकलेली ऐतिहासिक वास्तू  विद्युत रोषणाईने उजळली

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 15, 2025
in india, international, maharashtra, social, solapur
0
पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज फडकलेली ऐतिहासिक वास्तू  विद्युत रोषणाईने उजळली
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज फडकलेल्या ऐतिहासिक अशा नवी पेठेतील महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाची हेरिटेज इमारत तिरंगा विद्युत रोषणाईने उजळली. रंगरंगोटी आणि स्वच्छता कामांमुळे हा परिसर चकाचक आणि मनोहारी झाला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी तत्परता दाखवली.
स्वातंत्र्यलढ्याचा क्रांतिकारी इतिहास असलेल्या या प्रेरणादायी इमारतीसमोर फोटो काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे दिसून आले
जुन्या नगरपालिकेची ही ऐतिहासिक इमारत आहे. ही वास्तू स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देणारी ही इमारत आहे. मे 1930 मध्ये पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज डौलाने फडकविण्यात आला होता.  दि. 6 एप्रिल 1930 रोजी सोलापूर नगरपालिकेवर राष्ट्रीय झेंडा फडकवण्यात यावा असा ठराव करण्यात आला. त्यानुसार देशभक्त अण्णासाहेब भोपटकर यांच्या हस्ते सध्याच्या नवी पेठ येथील नगरपालिकेच्या इमारतीवर राष्ट्रीय निशाण फडकवण्यात आले.
पारतंत्र्यातही दि. 9 ते 12 मे 1930 दरम्यान सोलापूरकरांनी स्वातंत्र्य उपभोगले. आक्रमक क्रांतिकारी लढा उभारल्याने ब्रिटिशांनी सोलापुरात मार्शल लॉ पुकारला. मार्शल लॉच्या काळात नगरपालिकेवर उभारण्यात आलेले राष्ट्रीय निशाण उतरावे असे फर्मान ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सोडले मात्र त्याला न जुमानता सभासदांनी सर्वांनुमते केलेली कृती त्यांच्या संमतीशिवाय मी मागे घेऊ शकत नाही असे बाणेदार उत्तर देऊन निशाण उतरवण्यास तत्कालीन नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी स्पष्ट नकार दिला. त्याबद्दल त्यांना कारावास आणि दंडाची शिक्षा भोगावी लागली असा हा क्रांतिकारी  इतिहास  या ऐतिहासिक वास्तूचा आहे.आजही ही वास्तू सर्वांना प्रेरणा देत आहे.
क्रांतिकारी इतिहास असल्याने या हेरिटेज इमारतीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तत्कालीन आयुक्त पि  शिवशंकर यांनी  विद्युत रोषणाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या ऐतिहासिक वास्तूवर विद्युत रोषणाई करण्याची ही परंपरा सुरू ठेवण्यात आली. महापालिका विद्युत विभागाचे अभियंता महादेव इंगळे यांच्या माध्यमातून दरवर्षी आता ही तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात येते.
Post Views: 116
Previous Post

उजनी धरण १५ ऑगस्ट निमित्त “तिरंगा”ने आकर्षित

Next Post

महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम सोलापुरात!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम सोलापुरात!

महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम सोलापुरात!

ताज्या बातम्या

राग, स्वर, ताल अन् सादरीकरणातून ‘अण्णाभाऊ साठे संगीत मंचा’वर शास्त्रीय सुरांची मैफल

राग, स्वर, ताल अन् सादरीकरणातून ‘अण्णाभाऊ साठे संगीत मंचा’वर शास्त्रीय सुरांची मैफल

September 30, 2026
कव्वालीच्या सुरांनी रंगला ‘शाहीर अमर शेख लोककला मंच’

कव्वालीच्या सुरांनी रंगला ‘शाहीर अमर शेख लोककला मंच’

September 30, 2026

वाड्यावस्त्यांवरील शाळा-अंगणवाड्यांना ‘जनसुविधा’चा आधार

September 30, 2026
मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

September 30, 2026
लघुनाटिकांतून ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा; रंगमंचावर उमटले वास्तवाचे प्रतिबिंब

लघुनाटिकांतून ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा; रंगमंचावर उमटले वास्तवाचे प्रतिबिंब

September 30, 2026
जीपॅट परीक्षेत पुन्हा एकदा सहयाद्री फार्मसी कॉलेजचा दबदबा

जीपॅट परीक्षेत पुन्हा एकदा सहयाद्री फार्मसी कॉलेजचा दबदबा

September 30, 2026

सिरोसिसमधील काही बदल अंशतः पूर्ववत होऊ शकतात

September 30, 2026
न.प.सांगोला तर्फे आज ज्येष्ठ नागरिकांचा होणार सन्मान

न.प.सांगोला तर्फे आज ज्येष्ठ नागरिकांचा होणार सन्मान

September 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1285021

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!