Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगरपरिषद कामगार संघटना इंटकच्या वतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या बैठकीमध्ये  मागण्या मान्य 

तरुण भारतbyतरुण भारत
May 3, 2026
in editor
0
नगरपरिषद कामगार संघटना इंटकच्या वतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या बैठकीमध्ये  मागण्या मान्य 
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – नगरपरिषद कामगार संघटना इंटकच्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ प्रणिती भालके व मुख्याधिकारी  महेश रोकडे यांच्या समवेत कामगार संघटनेची  बैठक आयोजित केली होती. या वेळी  कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जनरल सेक्रेटरी ॲड .सुनील वाळूजकर, सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, संभाजी देवकर,धनजी वाघमारे, दिनेश साठे, जयंत पवार सतीश सोलंकी व इतर पदाधिकारी समवेत झालेल्या बैठकीमध्ये खालील मागण्या मान्य करण्यात आल्या.

————–

चौकट (मान्य झालेल्या मागण्या)

 सेवानिवृत्त झालेल्या  कर्मचाऱ्यांची उपदानाची सर्व रक्कम रुपये १कोटी २० लाख येत्या दोन  दिवसात देणार. जे सफाई कर्मचारी, शिपाई कर्मचारी सॅनिटरी इन्स्पेक्टर इंजिनियर ग्रॅज्युएट उच्च शिक्षण घेतला आहे. अशा कर्मचाऱ्यांना नगरपालिकेमध्ये त्यांच्या शिक्षणाानुसार लिपिक अतिक्रमण विभाग, बाग, बांधकाम, कर विभाग या ठिकाणी कामे देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.  जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेच्या देय रकमा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. महेबूब शेख हे सन २०१७ मध्ये मयत झाले होते या मयत कर्मचाऱ्यांला अद्याप पर्यंत कोणतीही रक्कम मिळालेली नाही त्यावरही चर्चा होऊन सदरची रक्कम देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सफाई कर्मचारी शिपाई लिपिक यांना शासन निर्णयानुसार १२ व २४ वर्षाची तसेच १०/२०/३०  ची  आश्वासित प्रगती योजना लागू होण्याच्या दृष्टीने लवकरच कारवाई केली जाईल अशी आश्वासन यावेळी दिले. सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी वर्षातून आरोग्य शिबिरही घेण्याचे ठरले आहे तसेच तसेच कर्मचाऱ्यांचा किमान पाच लाखापर्यंत कोणताही आजार झाला तर त्याचा खर्च संबंधित विमा कंपनी उचलेल त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचा विमा उतरण्यात आला. त्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले  व इतरही मागण्यावर चर्चा होऊन वेळोवेळी कामगार संघटनेची बैठक घेऊन सर्व मागण्या मार्गी लावण्याचा आश्वासन यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब यांनी दिले.

यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे यांनी मुख्याधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची हमी दिल्याने आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे , जनरल सेक्रेटरी.अँड. सुनिल वाळूजकर कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे नागनाथ तोडकर, उपाध्यक्ष जयंत पवार, धनजी वाघमारे, संभाजी देवकर,संतोष सर्वगोड, सतीश सोलंकी ,दत्तात्रय चंदनशिवे. चेतन चव्हाण , समाधान काळे,अनिल अभंगराव.संजय वायदंडे महावीर भाऊ कांबळे, दिनेश साठे, प्रीतम येळे, संजय माने, वैभव दंदाडे हे उपस्थित होते.

Post Views: 37
Previous Post

बार्शीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Next Post

मित्र नगर शेळगी येथे कामगार कार्ड वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मित्र नगर शेळगी येथे कामगार कार्ड वाटप

मित्र नगर शेळगी येथे कामगार कार्ड वाटप

ताज्या बातम्या

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाची दिमाखदार मिरवणुकीने सांगता

August 9, 2026
ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

August 9, 2026
गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

August 9, 2026
अखेर धाकटी वेस करकंब येथील पुलाची पूर्तता

अखेर धाकटी वेस करकंब येथील पुलाची पूर्तता

August 9, 2026
स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

August 9, 2026
नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

August 9, 2026
प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

August 9, 2026
वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

August 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1042951

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!