सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान रिक्षा स्टॉपच्या वतीने साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक शहर अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेची पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष करण गजधाने, उपाध्यक्ष अजय लोंडे, सचिव सुमीत बनसोडे, विजय भंडारे, अमर बडवणे, राजेश निंबाळकर, गपुळ देवकते, शोभा गंट्टी, आदी रिक्षा मालक चालक बहुसंख्येने उपस्थित होते.


















