Friday, August 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूरात स्वतंत्र अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या मागील ५ वर्षापुर्वीच्या मागणीला यश- माजी आमदार प्रशांत परिचारक 

तरुण भारतbyतरुण भारत
July 27, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपुर – येथे नव्याने मंजुर करण्यात आलेल्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालया संदर्भात माहिती देताना प्रशांत परिचारक म्हणाले की, पंढरपूर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र धार्मिक क्षेत्र आहे. येथे दररोज लाखो भाविकांची आणि नागरिकांची वर्दळ असते. वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक सक्षमपणे हाताळण्यासाठी पंढरपूर येथे स्वतंत्र अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि उपमुख्यालय असणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी गेल्या ५ वर्षांपासून राज्य शासन व गृह विभागाकडे आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. दक्षिण आणि पश्चिम सोलापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, वाढती गुन्हेगारी, बेकायदेशीर वाळू वाहतूक व चोरी आणि इतर अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पंढरपूर येथे स्वतंत्र अपर पोलीस अधीक्षक कार्यालय स्थापन करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली असून, २४ जुलै रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पंढरपूर व परिसरातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असून, गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
या निर्णयाबद्दल प्रशांत परिचारक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मनापासून आभार मानले आहेत. या बरोबरच पंढरपूरच्या सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा हा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून शासनाकडे पाठवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि सध्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी विशेष कौतुक व आभार व्यक्त केले.
——————-
चौकट : ( गुन्हेगारी व अवैध वाळू उपशावर बसणार कडक वचक  )
पंढरपूर येथे नव्याने निर्मित होणाऱ्या या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत पंढरपूर, मंगळवेढा आणि अकलूज या तीन उपविभागांमधील ११ पोलीस ठाणी जोडली जाणार आहेत. यामुळे पंढरपूर शहर , पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण, पंढरपूर मंदिर सुरक्षा,  करकंब,  सांगोला, मंगळवेढा, अकलूज, माळशिरस, नातेपुते व वेळापूर परिसरातील पोलीस प्रशासनावर थेट व गतिमान नियंत्रण राहील. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला चाप बसेल. नदीपात्रातून होणारी बेकायदेशीर वाळू चोरी, तस्करी व अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाचा कडक वचक निर्माण होईल. कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न स्थानिक पातळीवर जलद गतीने सुटण्यास मदत होईल.नवीन कार्यालयासाठी पदनिर्मिती आणि प्राथमिक खर्चासाठी शासनाने निधीही मंजूर केला असून, लवकरच मनुष्यबळ उपलब्ध होऊन हे कार्यालय प्रत्यक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल.पंढरपूर व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी हे कार्यालय फायद्याचे ठरणार असा विश्वास देखील प्रशांत परिचारक यांनी यावेळी व्यक्त केला.
Post Views: 60
Previous Post

संशयित गोमांस साठ्यावर पोलिसांचा छापा; ३० हजारांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल 

Next Post

आषाढी वारी व्यवस्थापनाचा राज्यभर ठसा; जिल्हा परिषदेच्या नियोजनाचे मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आषाढी वारी व्यवस्थापनाचा राज्यभर ठसा; जिल्हा परिषदेच्या नियोजनाचे मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

आषाढी वारी व्यवस्थापनाचा राज्यभर ठसा; जिल्हा परिषदेच्या नियोजनाचे मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

ताज्या बातम्या

व्हीजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये भरला मध्ययुगीन शस्त्र प्रदर्शनाचा सोहळा #news #marathinews

August 13, 2026

व्हीजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये भरला मध्ययुगीन शस्त्र प्रदर्शनाचा सोहळा #news #solapurnews

August 13, 2026

महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त वंदन कऱण्यात आले

August 13, 2026

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा नव्या पिढीने पुढे न्यावा – सुरेश पाटील

August 13, 2026

अरण येथे सावता महाराज यांच्या 731 व्या पुण्यतिथी सोहळा रंगला #viral #news #marathinews

August 13, 2026

राज्य मैदानी स्पर्धेत स्वरा जाधव लांब उडीत प्रथम #news #marathinews #aajsolapur

August 13, 2026

रेल्वे अपघातात विस्कटलेल्या तारांची पुन व्यवस्था करताना रेल्वे कर्मचारी #viral #marathinews #news

August 13, 2026

गृहमंत्री अमित शहा यांनी दिले सणसणीत उत्तर….

August 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1059471

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!