Monday, May 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानकडून महाकुंभ रक्तदान शिबीर संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
January 18, 2026
in marathwada
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नांदेड – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्यावतीने जीवनदान महाकुंभ 2026 उपक्रमांतर्गत 4 जानेवारी ते 18 जानेवारी या पंधरवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यात रक्तसंकलन उपक्रम सुरु करण्यात आला असून नांदेड तालुका समितीच्या वतीने 17 जानेवारी रोजी सकाळी 7.40 शहरातील श्रीनगर येथील पंचशील इमारतीच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उदघाटन तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत 

आतापर्यंत जिल्ह्यातील रक्त संकलन बारा वाजेपर्यंत 360 बॉटल संकरित झालं आहे. संध्याकाळी पर्यंत अंदाजे हजार बाटल्यांचा आकडा पार केला जाईल स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्ररिमेस पुष्पहार घालून मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रणय उपस्थित होते.

     समाजात मायक्रोसायटिक अनेमिया, सिकलसेल, पॅलेसिमिया हिमोफेलिया, ब्लड कॅन्सर आदी आजाराने हजारो रुग्ण त्रस्त असतात त्यांना रक्ताची अत्यंत आवश्यकता असते अशा रुग्णांची रक्ताची गरज भागण्यास थोडासा हातभार लागावा या उद्देशाने दरवर्षी जगद्गुरु नरेंद्रचार्य स्वामी 4 जानेवारी ते 18 जानेवारी या पंधरवड्यात भारतभरातील भक्तांना रक्त संकलनाचे उद्दिष्ट देतात त्याचप्रमाणे यावर्षीही जगद्गुरु नरेंद्रचार्य स्वामी यांनी देशभरातील अनुयायांना रक्त संकलनचे उद्धीष्ट दिले असून नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 17 जानेवारी रोजी एकूण 9 शिबिरामध्ये रक्त संकलित केले जात असून नांदेडमध्ये श्रीनगर येथे 17 भक्तांची टीम व जिल्हा कमिटीची सुद्धा टीम इथे कार्यरत असून सर्वजण मन लावून हे सगळं कार्य करत आहेत जिजाऊ ब्लड बँक, गोळवलकर ब्लड बँक व नंदिग्राम या तीन संस्थांच्या माध्यमातून रक्त संकलन करत करण्यात आले. नांदेड येथील रक्तदान शिबिरामध्ये रात्री 9 वाजेपर्यंत 310 पिशव्या रक्त संकलित करण्यात आले तर संपूर्ण जिल्ह्या्यातून हजारो पिशव्या रक्त रक्तसंकलित करण्यात आले आहे. या शिबिरात शेकडो महिला- पुरुषांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

      या रक्तदान शिबिरामध्ये समितीचे नांदेड तालुकाध्यक्ष भारत रॅपनवाड, तालुका महिलाध्यक्ष मनीषा जाधव,तालुका सचिव लक्ष्मण गणपत कवडे, तालुका युवाप्रमुख साईनाथ रामगिरवार, ब्लड प्रमुख अंकुश कदम, सामाजिक उपक्रम प्रमुख गणपत कारले, धर्म शेत्र प्रमुख सुवर्ण जनक माने, अध्यात्मिक प्रमुख बालाजी शेवाळे, प्रसिद्धी प्रमुख गंगाधर जाधव,सत्संग अध्यक्ष जनाबाई उसकीलवाड, सत्संग अध्यक्ष विजय पांचाळ तसेच जिल्हा सचिव जनक माने, जिल्हा रक्त संकलन प्रमुख दयानंद एडके आदींनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Post Views: 39
Previous Post

विजयी झाल्याचे समजले अन पतीचा चेहरा आठवून रडू लागले – पहा सुनिताताई कामाठी यांची विशेष मुलाखत

Next Post

मुंबईकरांचे विकासाच्या अजेंड्याला पूर्ण समर्थन  – मुख्यमंत्री

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मुंबईकरांचे विकासाच्या अजेंड्याला पूर्ण समर्थन  - मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त सोलापूर ते तुळजापूर ‘स्केटिंग रॅली’चा उत्साह

महाराष्ट्र दिनानिमित्त सोलापूर ते तुळजापूर ‘स्केटिंग रॅली’चा उत्साह

May 3, 2026
‘५ स्टार’ दर्जाचे नवीन बस पोर्ट सोलापूरात उभारा

‘५ स्टार’ दर्जाचे नवीन बस पोर्ट सोलापूरात उभारा

May 3, 2026
बाल वारकऱ्यांचा गौरव; बालनाट्य स्पर्धेत सहभागासाठी सन्मान सोहळा

बाल वारकऱ्यांचा गौरव; बालनाट्य स्पर्धेत सहभागासाठी सन्मान सोहळा

May 3, 2026
भांडवली व्यवस्थेला उद्धवस्त करत कामगारवर्ग सत्तेवर असेल हा विश्वास बाळगा – कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे

भांडवली व्यवस्थेला उद्धवस्त करत कामगारवर्ग सत्तेवर असेल हा विश्वास बाळगा – कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे

May 3, 2026
सुयश विद्यालय, बार्शी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; संस्थापकांचे मार्गदर्शन

सुयश विद्यालय, बार्शी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; संस्थापकांचे मार्गदर्शन

May 3, 2026
समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांना दिले निवेदन 

समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांना दिले निवेदन 

May 3, 2026
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध : महापौर कोंड्याल

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध : महापौर कोंड्याल

May 3, 2026
क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्काराचे वितरण 

क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्काराचे वितरण 

May 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0844684

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697