Tuesday, July 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टेंभुर्णी-येडशी महामार्गाचे चौपदरीकरणाबाबत आमदार राजेंद्र राऊत यांची सचिवांसोबत बैठक

तरुण भारतbyतरुण भारत
June 30, 2026
in solapur
0
टेंभुर्णी-येडशी महामार्गाचे चौपदरीकरणाबाबत आमदार राजेंद्र राऊत यांची सचिवांसोबत बैठक
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – तालुक्यासह सोलापूर, धाराशीव आणि लातूर जिल्ह्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दळणवळणाला गती देणाऱ्या टेंभुर्णी – येडशी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे (4-Lane) काम लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला मोठी गती मिळाली असून, याबाबतचा अधिकृत प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
 मुंबई येथील कोकण भवन येथे आज राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सचिव श्री. संतोष शेलार आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार राऊत यांनी टेंभुर्णी-येडशी महामार्गाच्या चौपदरीकरणाचा सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे (दिल्ली) त्वरित रवाना करण्यासाठी सचिव शेलार यांच्याकडे सुपूर्द केला.
​या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे सोलापूर आणि मराठवाड्याला जोडणारा एक प्रमुख दळणवळण मार्ग अधिक सक्षम होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी लवकरच सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पाला लवकरच अंतिम प्रशासकीय मान्यता मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे संकेतही या बैठकीनंतर मिळाले आहेत.
​टेंभुर्णी – येडशी हा मार्ग व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या वाढत्या वाहतुकीमुळे या मार्गावर चौपदरीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या महामार्गामुळे स्थानिक वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. सोलापूर, धाराशीव आणि लातूर या तिन्ही जिल्ह्यांमधील व्यापारी संपर्क अधिक वेगाने वाढेल. प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्हीची मोठी बचत होणार आहे.
​टेंभुर्णी-येडशी महामार्गाचे चौपदरीकरण हा संपूर्ण मतदारसंघाच्या आणि शेजारील जिल्ह्यांच्या विकासाचा कणा ठरणार आहे. या कामासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. आज सचिव शेलारांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीमुळे केंद्र सरकारकडून याला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल आणि या महामार्गाचे काम सुरू होईल. अशी आशा आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली.
Post Views: 26
Previous Post

महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेला ४१ कॉल

Next Post

एस. ई. एस. तंत्रनिकेतनचा तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एस. ई. एस. तंत्रनिकेतनचा तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षणमंत्र्यांना बैठक घेण्याचे निर्देश #viral #maharashtranews

July 20, 2026

महिलेने फेकली धार्मिक भावना दुखावणारी चिठ्ठी, महिलेवर गुन्हा दाखल #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी अकलूज येथे स्वागत करताना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन

July 20, 2026

खास वारकरी वेशात जिल्हाधिकाऱ्यांनी केले भविकाना निवेदन #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

कुणाल कामरावर फिर्याद दाखल…….. #viral #marathinews #maharashtranews #news

July 20, 2026

माऊलींच्या पालखीचे माळशिरस मध्ये आनंदात स्वागत…… #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संभाजी ब्रिगेडने केले…

July 20, 2026
भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

July 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0989274

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!