Sunday, August 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

MTHL च्या कामाला दोनदा मुदतवाढ, शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूच्या खर्चात २ हजार कोटींची वाढ; कारण काय ?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 30, 2023
in maharashtra
0
MTHL च्या कामाला दोनदा मुदतवाढ, शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूच्या खर्चात २ हजार कोटींची वाढ; कारण काय ?
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवडीच्या न्हावाशेवा सागरी सेतूच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याशिवाय कंत्राटदाराला दोनदा मुदतवाढ देखील देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

न्हावाशेवा सागरी सेतूच्या (एमटीएचएल) खर्चात २,१९२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच कंत्राटदाराला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत माहिती मागवली होती.

गलगली यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मिळालेल्या माहितीनुसार, हा मार्ग चार टप्प्यांत तयार करण्यात आला. त्याला पॅकेज असे म्हटले गेले आहे. पॅकेज १चे कंत्राट ७६३७.३० कोटी रुपयांना देण्यात आले. त्यात आता ९९९.६७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

 

पॅकेज २चे कंत्राट ५६१२.६१ कोटी रुपयांना देण्यात आले असून, त्यात आता ९३६.४५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पॅकेज ३चे कंत्राट १०१३.७९ कोटी रुपयांना देण्यात आले होते व त्याता आता २३२.३७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

 

पॅकेज ४च्या ४४९ कोटी रुपयांच्या कंत्राटात आता २३.२४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे मूळ १४ हजार ७१२.७० कोटी रुपये खर्च असलेला हा प्रकल्प आता २९९२.७३ कोटी रुपयांनी वाढून १६ हजार ९०४.४३ कोटी रुपयांचा झाला आहे.

हेही वाचा – मुंबईहून फक्त ९० मिनिटांत पुण्याला पोहचा, कसा असेल प्रवास, कुठला असेल मार्ग; वाचा

कंत्राटदारांना दोन वेळा मुदतवाढ मिळाली आहे. त्यांचे काम २२ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. एमएमआरडीए प्रशासनाने त्यांना २२ सप्टेंबर २०२३ ही प्रथम मुदतवाढ व त्यानंतर १५ डिसेंबर २०२३ ही दुसरी मुदतवाढ दिल्याचे माहितीत म्हटले आहे.

 

दरम्यान, देशातील सर्वात लांब समुद्री पूल अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे मुंबई – नवी मुंबई हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे. हा ट्रान्स हार्बर सी लिंक २२ किमी लांब असून जवळपास १८ किमी समुद्रातून असून इतर पावणे चार किमीचा मार्ग हा जमिनीवरील आहे. मुंबईतल्या शिवडीतून नवी मुंबई २० मिनिटांच्या अंतरावर येईल, तर दुसरीकडे मुंबई-पुणे हायवेला हा मार्ग पुढे जोडला जात असल्याने मुंबई-पुणे अंतरही या मार्गामुळे कमी होणार आहे.

Post Views: 97
Previous Post

वंदे भारत एक्स्प्रेसच्या निमंत्रणावरुन खासदार इम्तियाज जलील यांचा राडा

Next Post

मालक दिवाळखोर, कंपनी तोट्यात, शेअर करतोय दणक्यात कमाई… अल्पावधीत दिला मजबूत परतावा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मालक दिवाळखोर, कंपनी तोट्यात, शेअर करतोय दणक्यात कमाई… अल्पावधीत दिला मजबूत परतावा

मालक दिवाळखोर, कंपनी तोट्यात, शेअर करतोय दणक्यात कमाई... अल्पावधीत दिला मजबूत परतावा

ताज्या बातम्या

रेशीम शेतीला बाजारपेठेची नवी संजीवनी हिरज येथे रेशीम कोष लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रेशीम शेतीला बाजारपेठेची नवी संजीवनी हिरज येथे रेशीम कोष लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026

सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी इतिहासतज्ज्ञ गोपाळ देशमुखांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

August 1, 2026
३ ऑगस्ट रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार 

३ ऑगस्ट रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार 

August 1, 2026
एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात वेस्टेज कापसाला आग

एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात वेस्टेज कापसाला आग

August 1, 2026
कासेगावच्या महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कासेगावच्या महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026

पवित्र’ भरतीत नवा ट्विस्ट ! मंजूर जाहिराती रद्द करण्यासाठी सोलापूरहून शिक्षण संचालकांना पत्र

August 1, 2026

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभाविपचा मंत्र्यांकडे पाठपुरावा

August 1, 2026

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्ष पूर्ण 

August 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1020407

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!