लोहा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे मांताग बांधवांच्या वतीने अहवाहान करण्यात आले आहे.
तालुका व शहर मांतग बांधवाना आहवान करण्यात आले आहे.प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जंयती उत्सव दि.१ ऑगस्ट 2024 रोज गुरुवारी लोहा शहरात साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निर्मीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सार्वजनिक जयंती मंडळाचे नुतन अध्यक्ष व कार्यकारीणीची निवड करण्यासाठी 7 जुलै 2024 रोज रविवार सायंकाळी 8:00 वा अण्णाभाऊ साठे सांस्कृतीक सभागृह जुना लोहा येथे पांडुरंग दाढेल संस्थापक अध्यक्ष आदर्श पुर्णाकृती पुतळा समीती यांच्या प्रमुख नेतृत्वा खाली बैठकीचे आयोजन केले आहे.
लोहा शहर व तालुक्यातील बांधवानी या बैठकीत उपस्थित राहावे आसे आहवान केले आहे या वेळी संतराम दाढेल , माजी नगरसेवक अनिल दाढेल, देवाचंद पिसोळे , नंदु दाढेल ,उध्दव कंधारे , चांदु पाटोळे , संदीप सावळे, गणेश दाढेल , चंदु धोगडे यांची उपस्थिती होती..