Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पिकप पलटी; बांधकाम मजुरा सह एमपी चे सात जण जखमी

तरुण भारतbyतरुण भारत
June 30, 2026
in crime
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर –  पिकप वाहन पलटी झाल्याने मध्य प्रदेश येथे राहणारे सात बांधकाम मजूर जखमी झाल्याची घटना सोलापूर मोहोळ मार्गावर कोळेगाव जवळ आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली .
      लाल रूप सिंग डावर (वय 18 वर्षे ) , विक्रम रमेश मानकर (वय 17 ) ,कमल सुरूपाल ठाकूर ( वय 23 ) ,संजय सुमरिया सोलंकी ( वय 22 ) सावन सुमरिया सोलंकी ( वय 23 )अजय जयराम वासकेले ( वय 23) आणि देवा पप्पू चव्हाण ( वय 13 वर्ष , सर्व रा . मध्य प्रदेश ) अशी जखमींची नावे असून  ते सर्व आज सोमवारी सकाळी मोहोळ कडून सोलापूर कडे महिंद्रा पिकप मधून सोबत स्लॅब घालण्याची मिक्सर येऊन निघाले असताना वाटेत कोळेगावच्या उतारावर पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने मिक्सर मशीन ला कट मारला . त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकप पलटी झाली .यात वरील सर्वजण मुकामार लागून जखमी झाल्याने त्या सर्वांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून येथील शासकीय रुग्णालयात दुपारी साडेबारा वाजता दाखल करण्यात
आले .
Post Views: 6
Previous Post

चेंडोमिलन वाद्य आणि कांतारा नृत्याविष्काराने शेळगीतील कारहुनवी सोहळ्याला चार चाँद

Next Post

‘एक गाव – एक वडाचे झाड’: वटपौर्णिमेनिमित्त ‘एकता महिला मंच’चा मानेगावात निसर्गपूरक उपक्रम!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘एक गाव – एक वडाचे झाड’: वटपौर्णिमेनिमित्त ‘एकता महिला मंच’चा मानेगावात निसर्गपूरक उपक्रम!

'एक गाव - एक वडाचे झाड': वटपौर्णिमेनिमित्त 'एकता महिला मंच'चा मानेगावात निसर्गपूरक उपक्रम!

ताज्या बातम्या

तालुक्यात आद्रा नक्षत्राची दमदार हजेरी,लांबलेली पेर होणार ,शेतकरी सुखावला

तालुक्यात आद्रा नक्षत्राची दमदार हजेरी,लांबलेली पेर होणार ,शेतकरी सुखावला

June 30, 2026

पिलीव परीसरात खरिपाच्या आशा पल्लवित माञ दमदार वरुणराजाची अपेक्षा

June 30, 2026

आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; चंद्रभागेत पाण्यासाठी पालकमंत्री मुख्यंत्र्यांना लिहिणार पत्र

June 30, 2026

… आता जलद गतीने फासावर लटकवा; WOW संघटनेची मागणी

June 30, 2026

विवाहित पीडीतेच्या विनयभंग प्रकरणी आरोपी बिभीषण पाटील व गोरख पाटील यांची शिक्षा अपिलात कायम  

June 30, 2026
जगदीश कदम यांच्या महामार्ग कथासंग्रहाचे प्रकाशन

जगदीश कदम यांच्या महामार्ग कथासंग्रहाचे प्रकाशन

June 30, 2026
पुन्हा अक्कलकोटवासीयासह स्वामी सेवेची संधी मिळाली हे परमभाग्य – डीवायएसपी टाकणे

पुन्हा अक्कलकोटवासीयासह स्वामी सेवेची संधी मिळाली हे परमभाग्य – डीवायएसपी टाकणे

June 30, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी आरोग्य जपावे-संदीप गुरव

विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी आरोग्य जपावे-संदीप गुरव

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0949031

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697