Friday, July 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अघोरी पूजा व नरबळी व्हिडिओबाबत पोलिसांनी केली चौकशी

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in crime
0
अघोरी पूजा व नरबळी व्हिडिओबाबत पोलिसांनी केली चौकशी
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – मंगळवेढा शहरामध्ये आघोरी पूजा व नरबळी बाबत व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत होता. त्यामध्ये मंगळवेढा शहरात किल्ला भाग या ठिकाणी एका घरामध्ये नरबळी सारखी अघोरी पूजा चालू आहे अशी माहिती व्हायरल होत होती.  याबाबत चौकशी केली असता असा कोणताही प्रकार होत नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

याची माहिती पोलिसांना मिळताच पोनी बोरीगिड्डे, मंगळवेढा पोलीस ठाणे यांनी स्वतः सोबत बीट अंमलदार भेट  दिली आहे. अजित सिंग राजपूत यांच्या राहते घरात, पाठीमागील दरवाज्याच्या समोर अंगणामध्ये असलेल्या औदुंबरच्या ( उंबर ) झाडाच्या बुंध्याजवळ एक सुमारे 4×4 लांबी रुंदीचा व सुमारे  6 फूट खोलीचा खड्डा काढला होता आणि त्या खड्ड्याच्या बाजूला, घराच्या भिंतीलागत पूजा केलेली दिसत होती. सदर ठिकाणी घरमालक सुरज सिंग राजपूत वय 52 वर्षे , त्यांचा  मुलगा हर्षवर्धन रजपूत वय 21 वर्षे, त्याचा मित्र किशोर वेदपाठक वय 21 वर्ष,  रा. मंगळवेढा आणि रेवणसिद्ध बीराप्पा हिरे कोरबू व 40 वर्ष राहणार हुंनचाळ,  तालुका शिंदगी, जिल्हा विजापूर, कर्नाटक (पूजा विधी करणारा ) हे हजर होते. त्यांच्याकडे सदर विधी बाबत विचारपूस केली असता, सुरज सिंग राजपूत यांनी सांगितले की,  त्यांच्या अंगणामध्ये असलेले औदुंबरचे झाडाचे बुंध्यामध्ये ठेवलेल्या श्री. दत्तात्रयांची मूर्ती दाखवून सदर ठिकाणी ते नित्तनियमाने पूजा करीत असल्याची माहिती सांगितली.

सदरचे औदुंबरचे झाड एका बाजूने वाळत असल्याने, ज्योतिषांनी त्यांना सदरचे झाड काढून टाकण्याचा सल्ला दिला होता तसेच ते काढण्यापूर्वी सदरचे झाडाची मुळी काढून त्याची पूजा करून नंतर, झाड काढून घेण्याबाबत सल्ला दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी झाडाच्या बुंध्यात खड्डा काढून त्याच्या मुळ्या काढून त्याची पूजा केली आहे. तसेच सदरचा खड्डा हर्षवर्धन रजपूत आणि त्याचा मित्र किशोर वेदपाठक या दोघांनी काढला आहे अशी माहिती दिली. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा चौकशी केली असता त्यांनी ही माहिती दिली. एकंदरीत चौकशीमध्ये सदर ठिकाणी कोणताही आघोरी प्रकार, नरबळी आढळून आला नाही. त्याबाबत त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग घेण्यात आले आहे.

Post Views: 185
Previous Post

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍड. रणजीत गुंड

Next Post

आयएएस घोलप यांच्या पुस्तकांतून संघर्षातून ध्येय गाठण्याची व चांगले कार्य करण्याची मिळेल प्रेरणा – नागराज मंजुळे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आयएएस घोलप यांच्या पुस्तकांतून संघर्षातून ध्येय गाठण्याची व चांगले कार्य करण्याची मिळेल प्रेरणा – नागराज मंजुळे

आयएएस घोलप यांच्या पुस्तकांतून संघर्षातून ध्येय गाठण्याची व चांगले कार्य करण्याची मिळेल प्रेरणा - नागराज मंजुळे

ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारी आई तुळजाभवानी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान

July 3, 2026
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखडा; जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांतील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा 

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखडा; जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांतील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा 

July 3, 2026
एका फोनवर धावून आली माणुसकी;  शिखर पहारिया यांनी भरले रुग्णालयाचे संपूर्ण बिल

एका फोनवर धावून आली माणुसकी;  शिखर पहारिया यांनी भरले रुग्णालयाचे संपूर्ण बिल

July 3, 2026
गुणवंतांचा गौरव; यशाच्या नव्या शिखरांकडे वाटचालीची प्रेरणा

गुणवंतांचा गौरव; यशाच्या नव्या शिखरांकडे वाटचालीची प्रेरणा

July 3, 2026

रविवारी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सर्वपक्षीय जयंती

July 3, 2026
शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

July 2, 2026
डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेवर ‘आदर्श शाळा’ पुरस्काराची मोहोर गुणवत्तेचा गौरव 

July 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0956015

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!