Monday, September 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोजर  इंग्लिश स्कूल मध्ये कै. माणिक उपरे यांच्या स्मरणार्थ गणेश मूर्ती रंगवणे स्पर्धेचा बक्षीस वितरण

तरुण भारतbyतरुण भारत
September 28, 2026
in west maharashtra
0
सोजर  इंग्लिश स्कूल मध्ये कै. माणिक उपरे यांच्या स्मरणार्थ गणेश मूर्ती रंगवणे स्पर्धेचा बक्षीस वितरण
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोजर इंग्लिश स्कूल माध्यमिक विभागात  गणेशोत्सवा निमित्ताने  कै. माणिक बाबुराव उपरे पेंटर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या गणेश मूर्ती रंगभरण व डेकोरेशन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.  या स्पर्धेत  ७० मुलांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी बार्शीतील प्रसिद्ध  मुर्तीकार अनंत उपरे यांच्याकडून या मूर्ती देण्यात आल्या होत्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे आयोजक अनंत उपरे, त्यांची कन्या यांचे बरोबरच युवा उद्योजक अर्जुनसिंह बारबोले व बार्शीतील ‘सरपंच द पॉवर’ या चित्रपटाचे  दिग्दर्शक/अभिनेते महादेव जाधव तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक संदीप पोळ उपस्थित होते.  या स्पर्धेचे परीक्षण अनंत उपरे, अर्चना शिंदे यांनी केले.
या स्पर्धेत ५ वी ते ७ वी या गटातून अलिझा आतार हिने प्रथम क्रमांक, प्रतिक मुंढे द्वितीय, शिवराज घनाते याने तृतीय  क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. ८ वी ते १० वी या गटातून हर्षदा शेळके प्रथम, प्रांजल वाघमारे द्वितीय तर अबोली बारंगुळे हिने तृतीय क्रमांकांचे पारितोषिक पटकावले. अरुंधती चांदणे व  जयदीप शिंदे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेतील विजेत्या मुलांना अनंत उपरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.  अशा स्पर्धांमधून मुलांच्या कलांचा विकास होतो, असे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले. महादेव जाधव यांनी प्रशालेतील कलाकारांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
 या कार्यक्रमात कै. आण्णाजी बारबोले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सोजर टॅलेंट सर्च’ परिक्षेतील यशवंत विद्यार्थी मारुफ शेख, समन मुजावर, वैष्णवी  गुंड,  कृष्णा इंगळे, साद शेख, केदार गवळी या यशस्वी विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.  या परिक्षेचा निकाल मुख्याध्यापक संदीप पोळ यांनी जाहीर केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड यांनी केले.
Post Views: 5
Previous Post

डॉ. आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी निधीचा प्रस्ताव तातडीने पाठवा

Next Post

ऊस उत्पादकांची बिले दिवाळीपूर्वी देणार 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ऊस उत्पादकांची बिले दिवाळीपूर्वी देणार 

ऊस उत्पादकांची बिले दिवाळीपूर्वी देणार 

ताज्या बातम्या

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत शालेय विज्ञान प्रदर्शन

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत शालेय विज्ञान प्रदर्शन

September 28, 2026
कर्मवीरांच्या विचारांची आजच्या पिढीला गरज – धनराज भोसले

कर्मवीरांच्या विचारांची आजच्या पिढीला गरज – धनराज भोसले

September 28, 2026
कुचन प्रशालेच्या हँन्डबॉल संघाची शहरस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाची कामगिरी

कुचन प्रशालेच्या हँन्डबॉल संघाची शहरस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाची कामगिरी

September 28, 2026
वाफेगांवातील उजनी कॅनॉल वरील पुल मजबूत करावा

वाफेगांवातील उजनी कॅनॉल वरील पुल मजबूत करावा

September 28, 2026
पंढरपूर येथील दुष्काळी मोर्चा नसून अस्तित्व दाखविण्यासाठी स्टंटबाजी

पंढरपूर येथील दुष्काळी मोर्चा नसून अस्तित्व दाखविण्यासाठी स्टंटबाजी

September 28, 2026

सोलापूरचा पाणीपुरवठा आता पाच दिवसांआड

September 28, 2026
अंडर-२३ मुलींच्या क्रिकेट कॅम्पसाठी सोलापूरच्या  चौघींची  निवड

अंडर-२३ मुलींच्या क्रिकेट कॅम्पसाठी सोलापूरच्या  चौघींची  निवड

September 28, 2026
अकलूजमध्ये रंगणार ‘उद्योग महर्षी चषक’ निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा; देशभरातील १६ नामांकित संघांचा सहभाग

अकलूजमध्ये रंगणार ‘उद्योग महर्षी चषक’ निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा; देशभरातील १६ नामांकित संघांचा सहभाग

September 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1272438

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!