Tuesday, November 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जनता दरबारात पत्रकाराचा अपमान करणाऱ्या पुनम पवार यांचा सर्व पत्रकार संघटने कडून निषेध

जाहिर निषेध करून दिले प्रशासनास निवेदन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 27, 2024
in maharashtra
0
जनता दरबारात पत्रकाराचा अपमान करणाऱ्या पुनम पवार यांचा सर्व पत्रकार संघटने कडून निषेध
0
SHARES
67
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धर्माबाद (ता. प्र ) येथील नगर परिषद सभागृहात दिनांक २६ जून रोजी आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद तालुक्यातील विकासात्मक कामाबाबतीत जनतेकडून अपेक्षा जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजीत केला होता.

सदरील कार्यक्रमात पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून बोलतांना जेष्ठ पत्रकार तथा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक जी. पी. मिसाळे सर यांनी धर्माबाद तालुक्यात रोजगार वाढावे, नविन उद्योग धंदे यावेत ही सार्वजनिक विकासाची अपेक्षा व्यक्त करीत उदाहरणार्थ शेजारील उमरी तालुक्यात शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरूजी यांनी साखर कारखाना, पतसंस्था, दुग्ध व्यवसाय उभे करून हजारो तरुणांना काम दिले तसे धर्माबाद तालुक्यात का होत नाहीत असे मत मांडले. नेमकी हीच बाब आमदार राजेश पवार यांच्या अपयशाची ठरणारी दिसताच त्यांच्या पत्नी तथा भाजपा ग्रामीण महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.पूनम राजेश पवार यांनी तुम्ही कवळे गुरुजीची सुपारी घेऊन बोलत आहात का? असे म्हणत जेष्ठ पत्रकार जी. पी. मिसाळे यांचा अवमान करणारे वक्तव्य केले.

जनता दरबारात विकासात्मक विषयावर बोलणारे जेष्ठ पत्रकार जी. पी. मिसाळे यांच्या झालेल्या अपमाना बद्दल सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध करून उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे व पोलीस निरीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.
सौ. पूनम पवार यांनी सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागावी अशी प्रतिक्रिया यावेळी निवेदनात नमूद करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण तुरेराव, बहुभाषिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पोतना लखमावाड, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान कांबळे, धर्माबाद पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव पाटील आलुरकर, प्रेस संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील शिंदे, संपादक शिवराज पाटील गाडीवान, उपसंपादक सुधाकर जाधव, संपादक मनोज बुंदेले, संपादिका विजयालक्ष्मी सोनटक्के, पत्रकार कृष्णा तिमापुरे, सुदर्शन वाघमारे, गंगाधर धडेकर, गिरमाजी सूर्यकार, गणेश वाघमारे, बाबुराव गोणारकर, लक्ष्मण पाटील येताळे, मीना राजू भद्रे, गजानन वाघमारे, गणपत जटाळकर, गजानन चंदापुरे, सिद्धेश्वर मठपती, व्यंकटराव डोईवाड, माधव हनमंते, किशन कांबळे, गणेश पाटील हातूनरे, राहुल वाघमारे, गजानन कुलकर्णी, लालाजी इमनेलु, सुरेश घाळे, सोमेश स्वामी यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते

Views: 82
Previous Post

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचालित,कर्मवीर स्कॉलर अकॅडमी बार्शी चे घवघवीत यश.

Next Post

देगलूरच्या बसस्थानकाला महाराष्ट्रातुन प्रथम पुरस्कार देण्यात यावे- संतप्त व्यक्तव्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
देगलूरच्या बसस्थानकाला महाराष्ट्रातुन प्रथम पुरस्कार देण्यात यावे- संतप्त व्यक्तव्य

देगलूरच्या बसस्थानकाला महाराष्ट्रातुन प्रथम पुरस्कार देण्यात यावे- संतप्त व्यक्तव्य

ताज्या बातम्या

कै.प्रणव घोंगडे याच्या स्मरणार्थ सांगोला विद्यामंदिरमध्ये गणवेश व सायकल वाटप

कै.प्रणव घोंगडे याच्या स्मरणार्थ सांगोला विद्यामंदिरमध्ये गणवेश व सायकल वाटप

November 24, 2026

नवरा – बायकोची एकमेकाला लाथा बुक्क्याने मारहाण; उपचारादरम्यान नवऱ्याचा मृत्यू 

November 24, 2026
फॅबटेक फार्मसीचा मोहन हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार

फॅबटेक फार्मसीचा मोहन हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार

November 24, 2026

माझ्याकडे औषध; पालकमंत्री गोरेंचा विरोधकांसह मित्रपक्षांना इशारा

November 24, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाची नियमावली जाहीर

November 24, 2026

जिल्हा बँकेसाठी उद्या मतदान; ९ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात

November 24, 2026

जयकुमार गोरेंचा हल्लाबोल; विविध विषयांवर चर्चा

November 24, 2026

दिव्यांगांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, टॉकशो, शोभायात्रा आणि कलारजनीचे आयोजन

November 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1559236

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!