Friday, October 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा : महापौर विनायक कोंड्याल

तरुण भारतbyतरुण भारत
October 16, 2026
in soalpur
0
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा : महापौर विनायक कोंड्याल
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार शिक्षक मित्र कौस्तुभ  गावडे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक १२ मध्ये मंडलाध्यक्ष, बूथप्रमुख, शक्तिकेंद्रप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.
           यावेळी मार्गदर्शन करताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले की, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची आहे. सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर आणि  शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून उमेदवारांची माहिती द्यावी. बूथनिहाय नियोजन, मतदारांशी थेट संपर्क आणि मतदानाबाबत जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण  आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजनबद्ध तसेच आमदार देवेंद्र कोठे यांच्या सूचनांनुसार प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी असेही महापौरांनी सांगितले.
        बैठकीचे प्रास्ताविक नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी केले. प्रभाग १२ चे प्रभारी दिलीप पतंगे व प्रभारी माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी निवडणुकीच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष पदवीधर स्वप्निल मोरे, जळगाव जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष कृतिकाताई आफळे, महामंत्री पदवीधर किरण आढाव, महिला मोर्चा पदाधिकारी मायाताई सोनवणे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेविका सारिकाताई खजूरगी, BLA2 अभिषेक चिंता, त्रिमूर्ती बल्ला, संतोष म्हमाने, व्यंकटेश नंदाल, सुनील दाते, राजू चलमिट्टी, सागर बल्ला, सुरेश नल्ला, राज ईगोली, नरेश दाते, रामदास मगर, शिवाजी कोळी, महेश रोटे, राकेश अंबल, नारायण येरवा, विनायक अल्ली व रोहित नारायणकर उपस्थित होते.
—-
Post Views: 5
Previous Post

नवरात्रोत्सव ,धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणूक – सोलापुरात २० ऑक्टोबरला वाहतुकीत बदल 

Next Post

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ८ तास गव्हाण बंद आंदोलन..!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ८ तास गव्हाण बंद आंदोलन..!

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ८ तास गव्हाण बंद आंदोलन..!

ताज्या बातम्या

बार्शी तालुक्यातील मानेगाव येथील ग्रामस्थाचा ३० ऑक्टोबरला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा!

October 16, 2026
लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात संपन्न

लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहात संपन्न

October 16, 2026
जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत ‘एमआयटी ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत ‘एमआयटी ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

October 16, 2026
चंदेले शैक्षणिक संकुलात मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती

चंदेले शैक्षणिक संकुलात मुलींच्या एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती

October 16, 2026
चैतन्य देवढे माऊली यांच्या सुरेल स्वरांनी रसिकांच्या हृदयात चैतन्य निर्माण

चैतन्य देवढे माऊली यांच्या सुरेल स्वरांनी रसिकांच्या हृदयात चैतन्य निर्माण

October 16, 2026
माढा तालुक्यात डॉ.रोंगे सरांना शिक्षक मतदार संघातून शिक्षक मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

माढा तालुक्यात डॉ.रोंगे सरांना शिक्षक मतदार संघातून शिक्षक मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

October 16, 2026
समर्थ सहकारी बँक निवडणूक; सहकार परिवार पॅनलतर्फे प्रचार फेरी

समर्थ सहकारी बँक निवडणूक; सहकार परिवार पॅनलतर्फे प्रचार फेरी

October 16, 2026

सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी शनिवारी ‘सौर संवाद २०२६’ यात्रा सोलापूरात

October 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1367441

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!